TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य ३ मार्च २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

आज दिनांक 3 मार्च 2022 गुरुवार तिथी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा. मराठी वर्षाचा शेवटचा महिना सुरू होत आहे. चंद्र आज कुंभ राशीतून भ्रमण करेल.

मेष
आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे. आज तुमचा हेवा करणारे लोक तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करतील. शांत रहा. मध्यम दिवस. सध्या मानसन्मानात वाढ होईल.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

वृषभ
तुम्हाला सामाजिक जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ, उत्तम वाचन, मातृ-पितृ सुख असा हा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या दशम स्थानात चंद्र भ्रमण आहे.

मिथुन
आज घर आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल. आईवडील आनंदी राहतील. आनंददायी खरेदी. घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल.

कर्क
दिवस काही महत्त्वाचे व्यवहार घडवून आणेल. मात्र त्यात अडचणी येतील. खर्च झाला तरी तुम्ही आनंदी असाल. मध्यम दिवस आहे.

सिंह
कुटुंब सुख चांगलं असून वाणीवर ताबा असू द्या. पत्नीशी मतभेद होण्याचे संकेत आहेत. गुरू कृपा राहिल. आज कुठूनतरी अडकलेला पैसा मिळेल.

कन्या
सध्या शांत रहा. कारण घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात काहीतरी ताण निर्माण होईल. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील.

तूळ
आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला असेल. काही अचानक खर्च होईल. चंद्राचे पंचम स्थानातून भ्रमण आणि अष्टम राहू आज जपून राहण्याचे संकेत देत आहे.

वृश्चिक
सूर्य चतुर्थ स्थानात असून मातृ चिंता वाढेल. व्यवसायात काही बदल संभवतात. मंगळ शनि भावंडांमध्ये काही तरी ताण निर्माण करेल. पण लाभ होतील.

धनु
आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे.

मकर
शनि मंगळ बुध आरोग्य समस्या निर्माण करतील. दिवस शांततेत घालवा आर्थिक लाभ. थोडक्यात आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे.

कुंभ
शांत रहा. होणाऱ्या चर्चेला उत्तर देऊन फायदा होणार नाही. नकारात्मक वातावरण राहिलं. त्यामुळे दिवस कष्टदायक आहे.

मीन
वैवाहिक सुख भरपूर मिळेल. सध्या बारावा गुरू असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

युक्रेनहुन परत आलेली बरीरा पटेलचे जळगाव रेल्वे स्थानकावर सर्व धर्मीयातर्फे जल्लोषाने स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेचे बळकटीकरण

October 29, 2020

वराडसीम विकासोत 35 लाखांचा अपहार ; सचिवासह लिपिकाविरोधात गुन्हा !

August 5, 2023

धरणगावातून मासे विक्रेत्याची दुचाकी लांबवली !

April 4, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १३ ते १९ नोव्हेंबर २००२२ !

November 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group