TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना त्वरित सेवेतून कमी करा ; राष्ट्रवादीचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 23, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

जळगाव (प्रतिनिधी) शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेतील घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील ६१४ शिक्षक गैरमार्गाने परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्व बोगस शिक्षकांना तात्काळ सेवेतून कमी करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविण्यात यावे, अशी मागणी जळगाव राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने शिक्षणाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रकाशित झालेल्या बातम्यामधून आम्हाला या ६१४ शिक्षका पैकी फक्त ७१ शिक्षकांचे फक्त वेतन थांबविण्यात आले असल्याचे समजले. परंतू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात असल्याने सर्व ६१४ शिक्षकांना पदावरून कमी करून त्यांना अध्यापन करण्यापासून तात्काळ थांबविणे गरजेचे असताना सुद्धा फक्त ७१ शिक्षकांवर कारवाई केली जात आहे. ती सुद्धा फक्त वेतन रोखण्याची यावरून या विषयास प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या निवेदनाद्वारे पुनश्च स्मरण पत्र देऊन ८ दिवसात बोगस शिक्षकांना अध्यापनाच्या कार्य करण्यापासून त्वरित रोखावे व त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे. अन्यथा 8 दिवसा नंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक पवित्रा घेऊन पुढील आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रोहन सोनवणे, गणेश निबाळकर, रुपेश सुर्यवंशी, राहुल जोशी, हितेश वाणी आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रामानंद पोलीस स्थानकात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु

November 15, 2020

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 4 डिसेंबर 2023 !

December 4, 2023

केशरी रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य वाटपाचा निर्णय !

October 28, 2020

वाळू तस्कारीबंदी : ‘त्या’ ट्रॅक्टर मालकास १ लाखाचा दंड

October 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group