TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार २० मे २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, शुक्रवार २० मे २०२२ : आज धनु राशीनंतर चंद्र मकर राशीत भ्रमण करत आहे. चंद्राच्या या मार्गक्रमणामुळे आजचा दिवस मेष राशीसाठी खूप फायदेशीर राहील.

मेष :
आज चंद्र भाग्यस्थानात असून आर्थिक, मानसिक लाभ होतील. व्यय मंगळ प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवत आहे. राशीतील रवी व्यय मंगळ कायद्याचे बंधन पाळा असे सांगत आहे. उत्तम दिवस.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

वृषभ :
राशीच्या अष्टमातील चंद्र आज आर्थिक शुभवार्ता देईल. मित्रमैत्रिणींना भेटण्याचा, सामाजिक जीवनात आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे.

मिथुन :
कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्त्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. दिवस शुभ.

कर्क :
भाग्यकारक दिवस असून धार्मिक गोष्टीत मन रमेल. संततीसंबंधी शुभ काळ. मेजवानीचा योग येईल. प्रवास होतील. एकूण दिवस समाधानात जाईल.

सिंह :
आज पंचम चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल. फार ताण घेऊ नका. जास्तीचं काम पडेल. शांत राहून दिवस घालवा.

कन्या :
भाग्यस्थानातील चंद्र जीवनात गोडी निर्माण करेल. मौजमजेसाठी बाहेर जाण्याचं ठरेल. घरगुती कार्यक्रम होईल. भावंडं भेटतील. आनंद आणि उत्साहात दिवस पार पडेल.

तूळ :
आज चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. शिक्षणआणि कार्यक्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. दिवस चांगला.

वृश्चिक :
संततीसाठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. सामाजिक जीवनात यश मिळेल. भाग्य उदयास येईल. आर्थिक लाभ होतील. उच्च शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस.

धनु :
आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. राशीतील चंद्र खर्चात वाढ करेल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. काळजी घ्या. दिवस शुभ.

मकर :
प्रवास, घरामध्ये काही नवीन घटना, महत्त्वाचे फोन असा हा दिवस आहे. आर्थिक खर्च होतील. भावंडासोबत मजेत एकत्र घालवा. प्रवासाचे योग येतील.

कुंभ :
आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. राशीतील शनी सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. प्रकृती जपा. दिवस शुभ.

मीन :
दशम स्थानातील चंद्र कामाच्या ठिकाणी स्वास्थ्य देईल. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात यशस्वी व्हाल. उत्तम असा दिवस आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ ; लालू प्रसादांच्या घरी सकाळीच सीबीआयची छापेमारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव कृउबा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम घोटाळा ; वाचा अॅड. विजय पाटील यांची तक्रार जशीच्या तशी !

May 19, 2021

अमेरिकेचा भारताला मदतीचा हात, विमानाने पाठवले ४०० ऑक्सीजन सिलेंडर

April 30, 2021

जळगावात तरुणाचा निर्घृण खून? ; दोन तासात पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात !

July 20, 2022

धानोरा विद्यालयात इको फ्रेंडली गणेशाची स्थापना !

September 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group