TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तारीख पे तारीख… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

vijay waghmare by vijay waghmare
January 29, 2025
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची मंगळवारची सुनावणी पुढे ढकलली असून, आता २५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत.

राज्यातील २९ महानगरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समितींच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग फेररचना, सदस्यांची संख्या वाढवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय, तसेच प्रभाग रचनेचे निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय आणि शिंदे-फडणवीस सरकारचा प्रभाग व सदस्य संख्येसाठी पूर्ववत निर्णय अशा विविध मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील या निवडणुका लांबणीवर पडण्यास कारणीभूत होता. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला असून, या संदर्भात राजकीय पक्षांमध्ये एकमत असल्यामुळे इतर मुद्द्यांवरही लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती मंगळवारी न्यायालयास करण्यात आली. सरकारी वकील तुषार मेहता यांनी राज्य सरकार लवकरात लवकर निवडणुका घेण्यास तयार असल्याचे सांगितले.

याचिकाकर्त्यांनी निवडणुकीबाबत सकारात्मक भूमिका मांडली, आणि यावर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी २५ फेब्रुवारी ही नवी तारीख दिली. तसेच न्यायालयाने सांगितले की, पुढील सुनावणीत हा खटला प्राधान्यक्रमाने ऐकला जाईल. जर त्या सुनावणीत हा खटला निकाली निघाला, तर एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका होऊ शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

आदर्श गाव मानमोडी पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचारावर उपोषण स्थगित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात ख्रिसमस सजावटीवरुन तोडफोड ; सांताक्लॉजचे पोस्टर फेकले रस्त्यावर !

December 26, 2021

डॉ. अनुज पाटील यांचे ‘फिक्स आमदार साहेब’, असं लिहिलेली रांगोळी काढून अयोध्या नगरच्या महिलांनी केले स्वागत !

November 15, 2024

नाताळनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा

December 24, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जुलै 2025 !

July 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group