TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरएसएस ‘सरकार्यवाह’पदी दत्तात्रय होसबळे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहकपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी २००९ पासून भैय्याजी जोशी हे सरकार्यवाह म्हणून कार्यरत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेंगळुरू येथील अखिल भारतीय प्रतिनिधीक संभेत नव्या सरकार्यवाहांची निवड करण्यात आली आहे.

दत्तात्रय होसबळे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवीन सरकार्यवाह म्हणून निवड झाली. बेंगळुरूमधील जनसेवा विद्या केंद्रात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. ते एच. दत्तात्रय या नावानेच प्रसिद्ध आहे. संघाचे नवीन सरकार्यवाह होसबळेच होतील, अशी चर्चा आधीपासून सुरू होती आणि त्यानुसार आज त्यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्नाटकमधील बंगळुरू येथे शुक्रवारपासून दोन दिवसीय सभा झाली. यंदा कोरोनामुळे तीन दिवसांऐवजी दोन दिवसांचीच बैठक आयोजित करण्यात आली. दरवेळी या सभेत १५०० प्रतिनिधी सहभागी होत असतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे यावेळी फक्त ४५० प्रतिनिधी बेंगळुरूत होते. तर १००० प्रतिनिधींनी ४४ ठिकाणांवरून व्हर्चुअल सहभाग घेतला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

कोण आहेत दत्तात्रय होसबळे?

१ डिसेंबर १९५५ ला कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्याच्या सोराबा तालुक्यात त्यांचा जन्म झाला. इंग्रजी विषयात त्यांनी स्नातकोत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सन १९६८ मध्ये १३ वर्षाचे असताना ते संघाचे स्वयंसेवक बनले होते आणि १९७२ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत जुळले. त्यापुढील १५ वर्ष ते अखिल भारतीय संघटनेमध्ये मंत्री राहिले. १९७५-७७ दरम्यान झालेल्या जेपी आंदोलनात ते सक्रिय होते आणि जवळपास पावणेदोन वर्ष ‘मिसा’ अंतर्गत जेलयात्राही त्यांनी केली आहे. जेलमध्ये त्यांनी हस्तलिखित पत्रिकांचे संपादनही केले. सन १९७८ मध्ये नागपूर शहर संपर्कप्रमुख म्हणून विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम केले. विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

त्यांचा इथवर प्रवास झाल्यानंतर राष्ट्रीय संघटनेत मंत्री म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. गुवाहाटीमध्ये युवा विकास केंद्राच्या संचालनात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. अंदमान निकोबार द्विपसमूह आणि पूर्वोत्तर भारतामध्ये विद्यार्थी परिषदेच्या कार्याचा विस्तार करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. याशिवाय त्यांनी नेपाळ, रूस, इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका या देशांचा दौरा केला आहे. कितीतरी वेळा त्यांनी भारत देशाची प्रदक्षिणा केली आहे. मागच्या काळात नेपाळमध्ये आलेल्या भीषण भूकंपाच्या वेळी आपल्या देशाकडून मदत आणि साहित्य पाठवले गेले. या चमूचे प्रमुख म्हणून ते नेपाळला गेले होते. त्यानंतर सन २००७ पासून ते सह सरकार्यवाह या पदावर कार्य करत होते.

मातृभाषा कन्नड आणि इंग्रजी, हिंदी, संस्कृत, तामीळ, मराठी या भाषांवर दत्तात्रेय होसबळे यांचे प्रभुत्व आहे. याशिवाय भारतीय आणि विदेशी भाषांचे विद्वान म्हणून ते प्रख्यात आहेत. लोकप्रिय कन्नड मासिक ‘असीमा’चे ते संस्थापक संपादक आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी खोटा आरोप केला - गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपचे युवानेते चंदनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य आरोग्य शिबीर !

March 20, 2023

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

September 19, 2020

ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा – ग्वाल्हेर

November 6, 2025

उलट खडसेंची कीव येते : गिरीश महाजन

October 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group