TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वडिलांसह मुलीची आत्महत्या ; सुसाइड नोटमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे नाव असल्याने खळबळ

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

शहापूर (वृत्तसंस्था) वडिलांसह मुलीने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या ( Man Committed Suicide with His Daughter) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील आसनगाव घडली आहे. वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन पानी सुसाइड नोटमध्ये (Suicide Note) एका पोलीस अधिकाऱ्याचे नाव नमूद केलं आहे. विकास केदारे (36) आणि मुलगी आर्या केदारे (11) असे आत्महत्या करणाऱ्या बाप लेकीचं नावे आहेत.

मृतक विकास केदारे हे कुटुंबासह शहापूर तालुक्यातील आसनगाव परिसरात राहत होते. त्यातच 15 ऑगस्ट 2021 रोजी मृत विकासची पत्नी मोनाली हीनं घरातच कीटकनाशक औषध प्राशनकरून आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांनी पत्नीच्या आत्महत्येला पती विकास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून विकास आणि त्याची वयोवृद्ध आई या दोघांना मोनालीच्या आत्महत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर तपास अधिकाऱ्यानं दोघांना न्यायालयात हजर केलं असता मृतक विकास आणि त्यांच्या वयोवृद्ध आईला कारागृहाची शिक्षा सुनावली होती. त्यातच जानेवारी महिन्यात विकास कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये आपण काही गुन्हा केला नसताना देखील माझ्यावर खोटा आरोप करून पोलीस अधिकाऱ्यानं मला खूप त्रास दिला. त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचं सुसाई़ड नोटमध्ये नमूद करून मंगळवारी बाप-लेकीनं घरातच गळफास लावून जीवन यात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केलं होतं.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

सुसाईट नोट प्रकरणी पोलीस तपास सुरु

काल (बुधवारी) मृत विकासाच्या नातेवाईकांनी शहापूरचे डीवायएसपी नवनाथ ढवळे यांची भेट घेऊन बाप-लेकीच्या आत्महत्येसह कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी लेखी तक्रार दिली आहे. तर बाप लेकीच्या आत्महत्येच्या मागचे नक्की कारण काय? याबाबतचा शहापूर पोलीस तपास करत असल्याची माहिती डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

नातीला प्रियकरासोबत आजीनं पाहिलं 'त्या' अवस्थेत ; नंतर आजीसोबत जे झालं ते वाचून तुमचा उडेल थरकाप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुढच्या चौकात सोडतो म्हणत वृद्धाला कारमध्ये बसवत गंडवले !

August 3, 2025

महापालिकेकडून आरोप होत असताना सोनू सूदने अचानक घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण !

January 13, 2021

रशियाकडून युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये मिसाईलने बॉम्ब हल्ले !

February 24, 2022

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्टस, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व

September 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group