TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापलेकाचा एकाच रात्री मृत्यू ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना बाक्टी येथे दारूच्या आहारी गेलेल्या बापलेकाचा एकाच रात्री मृत्यू झाला. गणराज आत्माराम वरखडे (६५), पुरुषोत्तम वरकडे (३५) असे मृतकांची नावे आहे.

गणराज व त्याचा मुलगा पुरुषोत्तम हे दारूच्या आहारी गेले होते. पती व मुलाच्या व्यसनाला कंटाळून गणराजची पत्नी माहेरी निघून गेली होती, तर मोठा मुलगा किशोर (४०) कामानिमित्त बाहेरगावी होता. गणराज व पुरुषोत्तम दोघेच घरी राहत होते.. ते गावातील अवैध दारू अड्डयावर दारू गाळण्याचे काम करायचे. त्याना दारूचे व्यसन होते.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

तीन दिवसांपासून पुरुषोत्तमची प्रकृती खालावली होती. सोमवारी (२४ जुलै) बापलेक दारू पिऊन झोपी गेले. यातच रात्री ९ वाजताच्या सुमारास पुरुषोत्तमचा तर मंगळवारी (२५ जुलै) पहाटे गणराजचा मृत्यू झाला. चान्ना बाक्टी येथे शंभर घरांत मोहफुलाची दारू काढण्याचा अवैध व्यवसाय सुरू आहे. अवैध दारू व्यवसायामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. यातच बापलेकाचा दारूच्या नशेत एकाच रात्री मृत्यू झाल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. अवैध दारूविक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी कडून होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांच्या ५ व्या स्मृतिदिनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खा.उन्मेष पाटील हे चिल्लर, त्यांना तर केव्हाच खपवू ; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल !

January 4, 2022

अमळनेर तालुक्यात २ लाख ६६ हजारांचे वाजंत्रीचे साहित्य चोरी ; मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 15, 2022

वड्री धरण परिसरात बिबट्याच्या बछड्याच्या हल्ल्यात बालक जखमी

October 27, 2024

स्व.निखिल खडसे यांच्या जनसेवेच्या मार्गावर चालण्यासाठी कार्यकर्त्यांची कायम साथ लाभावी : रोहिणीताई खडसे !

May 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group