TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वड्री धरण परिसरात बिबट्याच्या बछड्याच्या हल्ल्यात बालक जखमी

vijay waghmare by vijay waghmare
October 27, 2024
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वड्री गावाजवळील वड्री धरण परिसरात मनमादेवी मंदिराजवळ सांडव्याच्या पाण्यात बिबटचे काही बछडे पाणी पिण्यासाठी आल्यानंतर त्यांनी 12 वर्षीय बालकावर हल्ला केला. या हल्ल्यात बालकाला किरकोळ दुखापत झाली. हा प्रकार इतर नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिथे धाव घेतली. बिबट आणि त्याचे बछडे गर्दी पाहून पळाले. या बालकाला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानतर प्रथमोपचार करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र वड्रीसह परिसरात काही बछड्यांसह बिबटचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट आणि त्याच्या बछड्यांना अभयारण्यात सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वड्री येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी वड्री धरण आहे. या धरणाजवळ मनमादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ शनिवारी दुपारी विनोद रुपसिंग बारेला (12) हा बालक सांडव्यातील पाण्याजवळ गेला असता बिबट आणि त्याचे पाच बछडे पाणी पिण्यासाठी आले होते. त्यातील एका बछड्याने या बालकावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. बालकाने तेथून धाव घेतली असता बिबटच्या बछड्याने त्याच्या पाठीवर पंजा मारला व त्यास दुखापत केली. हा प्रकार इतर नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी गर्दी करून तेथे धाव घेतल्यामुळे गर्दीला पाहून बिबट आणि त्याचे बछडे तिथून पळो. दरम्यान, तातडीने या बालकाला यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ.शर्मा, मंजुषा कोळेकर, अतिश खडके यांनी त्याच्यावर प्रथम उपचार केले त्याची प्रकृती स्थिर आहे.

नागरिकांमध्ये पसरली भीती
धरण परिसरात एक बिबट आणि त्याचे पाच बछडे वावर करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी रूपसिंग बारेला यांनी सांगितले. अनेकवेळा सांडव्यात पाणी पिण्यासाठी ते येत असतात. या घटनेत बालक थोडक्यात बचावला आहे. वनविभागाने या बिबट आणि त्याच्या बछड्यांना अभयारण्यात सोडावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

रावेर पोलिसांची मोठी कारवाई : यावल तालुक्यातील संशयीत गावठी पिस्टलासह जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबराव देवकर यांच्या राजीनामा पत्रास संचालक मंडळाची मंजुरी नाही‎ !

February 15, 2023

आपण जलसाक्षर होऊन इतरांना साक्षर करण्याची गरज : खा.उन्मेष पाटील

January 24, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2024 !

April 14, 2024

संतापजनक ! भुसावळात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच केला अत्याचार !

March 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group