TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू ; छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज पहाटे उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेखा संतोष सोनवणे (वय ३३, रा. जिजाऊनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तीचे पती संतोष सोनवणे हे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. सुरेखा ह्या ३१ मार्च रोजी घरात कुणीही नसतांना दुपारी २ वाजता गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारचांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने खासगी रूग्णालयात सुरेखा सोनवणे याना उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. आज १ एप्रिल पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

दरम्यान, सुरेखा यांच्या बहिण मनीषा अर्जुन भालेराव (रा. पालघर) व भाऊ जितेश शिरसाठ (रा. खर्दे, ता. शिरपुर) यांना ही घटना कळाल्यानंतर ते आज जळगावात दाखल झाले होते. रूग्णालयात दाखल होताच त्यांनी आक्रोश करत सुरेखा यांचे पती संतोष सोनवणे यांच्यावर आरोप केला. संतोष सोनवणे हा गेल्या सहा महिन्यांपासून पत्नी सुरेखाचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. तिला कोणाशीही बोलु देत नसे. गेल्या महिनाभरापासून पत्नीचा मोबाईल देखील स्वत:जवळ ठेवून घेतला होता. यामुळे ती माहेरच्या लोकांच्या संपर्कातही नव्हती. पतीच्या सततच्या त्रासामुळे कंटाळुन बहिणीने आत्महत्या केली आहे असा आरोप मनीषा भालेराव व जितेश शिरसाठ यांनी केला आहे. याप्रकरणात तिच्या पतीविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील मनीषा भालेराव व जितेश शिरसाठ यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात आज आढळले ४० कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आनंद वार्ता : गारबर्डी धरण भरल्याने व्यक्त केली कृतज्ञता, जलपूजन करून मानले ‘सुकी’माईचे आभार !

July 31, 2024

शामखेडे येथील युवकास विनयभंग प्रकरणी 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ; इतर कलमातही 2 वर्षाची शिक्षा !

April 21, 2022

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

October 7, 2020

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

July 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group