TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दीराने केली वहिनीची दगडाने ठेचून हत्या ; कारण वाचून व्हाल हैराण !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

बरेली (वृत्तसंस्था) बरेलीमधील सुभाष नगर पोलीस ठाणे हद्दीतील शांती विहार कॉलनीत दीरानेच वहिनीची दगडाने ठेचून हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी एका महिन्याची तपासानंतर उघड केले आहे. पोलीस तपासात आरोपी दीराने धक्कादायक कबुली दिली आहे.

 

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

पोलीस तपासात आरोपीने सांगितलं की, ऑगस्ट महिन्यात त्याचा भाऊ नोकरीसाठी हरियाणाला गेला होता. त्यावेळी त्याने वहिनी एकटी असल्याचं पाहून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र विनीताने त्याला विरोध केला. विनीताने विरोध केल्यामुळे रागाच्या भरात आकाशने दगडाने ठेवून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरुन फरार झाला. घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यावेळी विनीताच्या ६ वर्षांच्या मुलीने आपल्या काकाने हत्या केल्याचा आरोप केला होता. जेव्हा आकाशने वहिनीची हत्या केली त्यावेळी ६ वर्षांची मुलगी देखील तेथेच होती. मुलीने पोलीस आणि आजीला काकाने केलेलं कृत्य सांगितलं. घटनेनंतर विनीताच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तोपर्यंत आरोपी आकाश फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याला शोधून काढले. तसेच त्याने वहिनीची हत्या केल्याचं कबुल देखील केलं आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

लज्जास्पद : बापानेच टाकले मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये १० अश्लील व्हिडीओ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साप्ताहिक राशीभविष्य : ९ ते १५ जानेवारी २०२२ ; जाणून घ्या.. कसा असेल तुमचा आठवडा

January 11, 2022

फरार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेची मालमत्ता होणार जप्त

February 24, 2021

जळगाव गँगवार : चार आरोपींना अटक !

September 27, 2020

जळगाव : सीआयडी ऑफिसर सांगणाऱ्या महिलेकडून व्यावसायिक हनीट्रॅपच्या जाळ्यात !

July 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group