TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस दलाची बदनामी ; जळगावात ६ जणांविरुद्ध गुन्हा !

'भ्रष्टाचार विरोधी मंच' व्हॉटसअॅपग्रुपवर सुरु होती आक्षेपार्ह चॅटींग !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘भ्रष्टचार विरोधी मंच’ या व्हॉटसअॅप गृपवर वृत्तपत्रात आलेल्या बातमी टाकल्या नंतर पोलीस दलाची बदनामी होईल अशी चॅटींग काहींनी सुरु केली. याबाबत शनिपेठ पोलिसात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पो.ना. अभिजित सैंदाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ‘भ्रष्टचार विरोधी मंच’ या व्हॉटसअॅप गृपवर २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४७ ते १२.५१ दरम्यान ‘भ्रष्टचार विरोधी मंच’ या व्हॉटसअॅप गृपवर वृत्तपत्रात आलेल्या बातमी एकाने टाकली. त्यानंतर पोलीस दलाची बदनामी होईल अशी चॅटींग काहींनी सुरु केली. त्यानुसार माडवली हाथ तोडा १ लाख रुपये, पाय तोडा २ लाख रुपए, हाफ मर्डर करा ५ लाख रुपये, मर्डर करा १० लाख रुपये मंग पोलीस स्टेशन बंद करा” त्यावर अजून व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांक ९८९०६३४०३४ बिच में दलाल कोण है.” पुन्हा ८०८७४४०९८७ याच क्रमांकावरुन “बीच में दलाल कोण है. भाई”अशी पोस्ट व्हॉयरल केली आहे. अॅडमीन क्रमांक १ ते ४ यांनी गृप त्यांच्या नियंत्रणाखाली असतांनाही पोस्ट व्हायरल होऊ दिली.

READ ALSO

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

याप्रकरणी फारुख कादरी (पूर्ण नाव माहित नाही, ग्रुप ॲडमिन), सचिन धांडे (पूर्ण नाव माहित नाही, ग्रुप ॲडमिन), 9284843511 ( मोबाईल धारक, पूर्ण नाव माहीत नाही, ग्रुप ॲडमिन), 9404559510 (मोबाईल धारक, पूर्ण नाव माहित नाही ग्रुप ॲडमिन), शेख इरफान (पूर्ण नाव माहित नाही), नजीम (पूर्ण नाव माहित नाही) अशांविरुद्ध पोलीस अप्रचीतीची भावना चेतवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परी. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

अवघ्या पाच हजार रुपयांच्या वादातून एकाचा खून ; कन्नड घाटात फेकला होता मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जनतेच्या भरभरून मिळालेल्या प्रेमातून आगामी विजयाचा मिळाला विश्वास : आ. भोळे !

November 8, 2024

विधानपरिषद बिनविरोध नाही, निवडणूक होणारच ; १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात !

June 13, 2022

कंगनाच्या अडचणीत वाढ; कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

October 10, 2020

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार !

August 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group