TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फिर्याद घेऊन आलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी, हवालदाराविरुद्ध गुन्हा !

पोलीस अधीक्षकांकडून तातडीचे निलंबन ; अश्लील संभाषणाचे कॉल रेकॉर्ड !

vijay waghmare by vijay waghmare
May 12, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) ठाण्यात फिर्याद घेऊन आलेल्या महिलेला न्याय देण्याऐवजी तिचेकडे थेट शरीर सुखाची मागणी एका पोलिस हवालदाराने केली. याप्रकरणी महिलेने थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली त्यामुळे हवालदाराविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार बाळकृष्ण येवले, असे संशयित आरोपीचे नाव आहे.

विवाहित महिलेच्या मोबाईलवर वारंवार संपर्क !

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील विवाहित महिलेच्या कुटुंबासोबत गावातील एका व्यक्तीचा वाद झाला, सदर घटनेबाबतची तक्रार देण्यासाठी विवाहितेने पतीसोबत चान्नी पोलीस स्टेशन गाठले. तक्रारीनंतर आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले याने विवाहितेच्या पतीला बाजूला थांबवून, तू मला आवडते, मी तुला फोनवर सांगतो काय करायचे आहे, असे म्हटले. त्यानंतर आरोपी पोलीस कर्मचारी याने २२ एप्रिल रोजी पती-पत्नीला ठाण्यात बोलावून प्रतिबंधात्मक कारवाईबाबत समजपत्र दिले, त्यानंतर विवाहित महिलेच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करून अश्लिल संभाषण करून मानसिक त्रास दिला. त्यानंतर आरोपी पोलीस कर्मचारी २३ एप्रिलच्या दुपारी विवाहितेच्या घरात घुसला आणि दार बंद केले. विवाहितेचा विनयभंग करीत त्याने शरीर सुखाची मागणी केली. असा गंभीर आरोप विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे ६ मे रोजी दिलेल्या तक्रारीतून केला आहे. तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांच्या विरुध्द ११ मे रोजी विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळ राज यांनी ठाण्यात भेट देऊन पीडित महिलेची विचारपूस केली.

पोलीस अधीक्षकांकडून तातडीने निलंबन !

पोलिस वर्दीची प्रतिमा मलीन करणाऱ्या आरोपी बाळू विठ्ठलराव येवले या वादग्रस्त अंमलदारास शनिवारी तातडीने निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शनिवारी सायंकाळी चान्नीचे ठाणेदार यांना लेखी आदेश पाठवून तातडीने निलंबित केले. यादरम्यान कोणतेही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. पोलिसांच्या ब्रीद वाक्याला काळीमा फासल्याचेही आदेशात नमुद आहे.

आरडाओरडा केल्याने महिलेची सुटका !

आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी विवाहित महिलेच्या घरात घुसून घराचे दार बंद केले, व विनयभंग केला, महिलेने आरडाओरडा केल्याने पोलीस कर्मचाऱ्याने घरातून पळ काढला. त्यामुळे महिलेने सुटकेचा श्वास घेतला.

जीवे मारण्याची धमकी !

महिलेच्या घरात घुसून विनयभंग केल्यानंतर યુસૂ सदर घटनेबाबत कोणाला सांगितल्यास एन्काऊंटर करून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे महिला व पती भयभीत झालेले आहेत.

अश्लील संभाषणाचे कॉल रेकॉर्ड !

आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले याने विवाहितेला प्रतिबंधात्मक कारवाईचे समजपत्र दिल्यापासून वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. पोलीस कर्मचाऱ्याचे संपूर्ण कॉल रेकॉर्ड झालेले आहेत. ते सर्व दाखले महिलेने पोलिस अधिकाऱ्यांसमोर ठेवले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeAkolaCrime

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

मोदींनी शरद पवारांना दिलेली ऑफर कदाचित भविष्यातील नांदी : एकनाथराव खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उलट खडसेंची कीव येते : गिरीश महाजन

October 2, 2021

ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत सुरु करा ; धरणगाव राष्ट्रवादी पक्षातर्फे वाहतूक नियंत्रक चौधरी यांना निवेदन !

May 24, 2022

MPSC परीक्षा त्वरित घ्या ; रोहित पवारांची सरकारला विनंती

July 4, 2021

आमदगाव येथील तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने शेतातच मृत्यू !

March 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group