TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनंजय चौधरी यांनी भरला उमेदवारी अर्ज !

vijay waghmare by vijay waghmare
October 30, 2024
in राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) रावेर-यावल विधानसभा क्षेत्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी कटीबध्द राहण्यासाठी व पूर्वजांचा या परिसराला विकसित करण्याचा वसा पुढे नेण्यासाठी रावेर यावल विधानसभा क्षेत्र निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दाखल केला.

याप्रसंगी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे साहेब, आ.शिरीषदादा चौधरी, बऱ्हाणपूरचे माजी आमदार सुरेन्द्रसिंग ठाकूर(शेरा भैय्या), ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रल्हादभाऊ महाजन, माजी आमदार रमेशदादा चौधरी, हाजी छत्ब्बीर शेठ, श्रीरामदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, मुक्ती हारून नदवी, एजाजभाई मलिक, राजू अमीर तडवी यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना धनंजय चौधरी म्हणाले की, या जनआशीर्वाद रॅलीत सहभागी होऊन जनसामान्यांनी दिलेले आशीर्वाद हे उद्याच्या विजयाची नांदी आहेत. जनआशीर्वाद रॅलीत सहभागी सर्व नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले हे आशीर्वाद असेच कायम ठेवा.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

यावेळी मान्यवरांसोबत काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, संदीपभैय्या पाटील, भगतसिंगबापू पाटील, जमीलभाई शेख, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकरअप्पा सोनवणे, सौ. सुरेखाताई नरेंद्र पाटील, मासुम तडवी, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान बाबुराव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधरशेठ चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य विलासशेठ तायडे, शेखर पाटील, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, सर्फराज तडवी, राजूदादा सवर्णे, योगेश सोपान पाटील, दिपक पाटील, प्रशांत पाटील, काँग्रेस पक्षाचे डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, किशोर पाटील, शिवसेना (उ.बा.ठा ) तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, अविनाश पाटील, यावल माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, रावेर माजी नगराध्यक्ष हरीशशेठ गणवाणी, पीपल्स बँक चेअरमन सोपान साहेबराव पाटील, गोंडू महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, जावेद जनाब, देवेंद्रदादा चोपडे, असदभाई सैय्यद, राहुल, तायडे, संजय जमादार, राजू सवर्णे, रावेर शेख गयास शेख रशीद, असद मेम्बर, रफिक शेख, काझी साहब, युसूफ शेख, अय्युब मेम्बर, हाजी मुस्तुफा शेठ, रसूल मेम्बर, हाजी इक्बाल शेठ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गटनेते युनुस मेम्बर, कलिम मेम्बर, फैजपूर शहराध्यक्ष रियाज मेम्बर, यावल शहराध्यक्ष कदिरभाई खान, फैजपूर, यावल, रावेर येथील माजी नगरसेवक तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
Next Post

मतदार यादी पडताळणीच्या कामातून वाद, एकाने रोखले थेट पिस्तुल ; सुदैवाने ट्रिगर दाबूनही सुटली नाही गोळी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सामूहिक विवाह प्रत्येक समाजात होणे काळाची गरज : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

May 26, 2024

जम्मूमध्ये पुन्हा आढळले ड्रोन, गोळीबारानंतर गायब

June 28, 2021

पालकांची मुलांमध्ये आदरयुक्त भीती हवी, परंतू मुलांना अति धाकात ठेवू नये : पंकज बोरोले !

August 14, 2023

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयसीएसई बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

April 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group