TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : तस्करीचे धागेधोरे धुळ्यापर्यंत पोहचले ; आरोपींची संख्याही वाढली !

बनावट मद्यार्क पुरवणारे व तयार बनावट मद्य घेणाऱ्या अज्ञात आरोपींसह धुळ्याचा संशयित फरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गजानन पार्क परिसरात छापा टाकून बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त केल्यानंतर आता या बनावट मद्याच्या तस्करीचे धागेदोरे धुळ्यापर्यंत जाऊन पोहचले आहेत. एवढेच नव्हे तर बनावट मद्यार्क पुरवणारे व तयार बनावट मद्य घेणाऱ्या अज्ञात आरोपींसह धुळ्याचा संशयित फरार असल्याची माहिती देखील उत्पादन शुल्कच्या पथकाने आज न्यायालयात दिली आहे.

बनावट दारू बनवताना पडले रंगेहात

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली तेव्हा संशयित आरोपी मद्यार्कापासुन बनावट देशी मद्य बनवताना व ते देशी दारु टँगो पंचच्या १८० मि.ली. व ९० मि.ली. भरताना मिळून आले होते. आरोपींच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात देशी दारु टँगो पंचच्या बाटल्या, जीवंत पत्री बुचे, कागदी लेबल, बाटल्या सीलबंद करण्याचे ४ मशीन, वाहने वरील क्र. १० मध्ये नमुद असलेला एकुण ११ लाख २ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

मद्य निर्मितीसाठीचे साहित्य कोठून आणले याची होणार कसून चौकशी

बनावट मद्य निर्मितीकरता लागणारे सर्व साहित्य आरोपींनी कोठून आणले. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक आता कसून तपास करणार आहे. तसेच बनावट मद्य तयार करून आणखी इतरत्र कोठे लपवून ठेवले आहे का?, बनावट देशी मद्य तयार करून ते कोणाला पुरविण्यात येणार होते?. याबाबत देखील अटकेतील संशयितांकडून चौकशी केली जाणार आहे.

बनावट मद्यार्क पुरवणारे व तयार बनावट मद्य घेणाऱ्या अज्ञात आरोपींसह धुळ्याचा संशयित फरार

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार गजेंद्र रविंद्र सुर्यवंशी, रा. अहिल्यादेवी नगर, प्रताप मीलच्या मागे, धुळे, ता. जि. धुळे हा अटकेतील संशयितांचा साथीदार असल्याचे त्यांनी स्वत : सांगितले आहे. सूर्यवंशी आहा फरार असून त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत.

२५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी
राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने छापा टाकून १) गौतम नरेंद्र माळी, वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव २) भुपेंद्र गोकुळ पाटील, वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव ३) कडु राजाराम मराठे, वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव ४) भास्कर पांडुरंग मराठे, वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव, अशा चार जणांना रंगेहाथ अटक केली होती. या सर्वांना आज धरणगाव न्यायालयात हजर केले असता २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगावच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरु झाली आहे. बनावट मद्यार्क पुरवणारे व तयार बनावट मद्य घेणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेतला जाणार असून धुळ्याच्या आरोपीलाही लवकरच अटक केली जाईल.

– अर्जुन ओहोळ
(विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

नेहरू युवा केंद्रातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकरी आंदोलन : ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक !

December 4, 2020

बहिणीकडे भाऊबिजेसाठी जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा ; धावत्या रेल्वेतून पडून शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू !

November 18, 2023

मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

March 19, 2021

मोठी बातमी : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची धाड !

February 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group