TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या एकता ग्रुप मंडळाने दिला हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2022
in Uncategorized, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील संजय नगर परिसरातील एकता ग्रुप दुर्गा देवी मंडळातील सर्व सदस्यांना एक सुखद अनुभव आला. सध्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. अशा प्रसन्न वातावरणात आणि हिंदू धर्मातील पवित्र नवरात्रोत्सवानिमित्त मुस्लिम परिवाराची साथ मिळाली तर त्याहून मोठा दुग्धशर्करा योग असूच शकत नाही.

काल सायंकाळी देवी मातेची आरती झाल्यानंतर जो प्रसाद वाटप करण्यात येतो तो प्रसाद मुस्लिम परिवाराने तयार करून दिला. एकता ग्रुप संजय नगर मंडळातील देवीची आरतीचा प्रसाद मुस्लिम परिवारा तर्फे देण्यात आला. यावेळी या परिवारातील शेख नुरुद्दीन गफ्फार, शेख नसरिन शेख नुरुद्दीन, शेख जुनेद शेख नुरुद्दीन, शेख कामरान शेख नुरुद्दीन यांनी संजय नगर एकता चौक मित्र मंडळाच्या सदस्यांजवळ प्रसाद सुपूर्द केला. यावेळी यावेळी उपस्थित सर्व एकता ग्रुपचे सदस्य राहुल चौधरी, रविंद्र महाजन, मोनू महाजन, भुषण पाटील, सुनिल पाटील, सागर महाजन, संजय मोरावकर, भुषण महाजन, अमोल चौधरी, मयुर मोरावर, विकास मोरावकर, विजय पाटील, ओम मोरावकर, अमन मोरावकर, दिपक भोई, दिपक चौधरी, अमोल धुंदेकर, दिपक पाटील, शांताराम पाटील, मिलिंद शिरसाठ, हेमंतभाऊ महाजन, राज परदेशी, राहुल धोबी, राजु चौधरी, अक्षय मोरावकर, गणेश निकम आदी सर्व परिवार उपस्थित होते.

READ ALSO

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

धरणगावच्या गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये गांधीजी व शास्त्रीजींना अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकीनाका प्रकरणी एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

September 11, 2021

गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती ; आमदार देवेंद्र भुयार संतापले

June 12, 2022

धरणगाव येथे बाल विकास प्रकल्प अंतर्गत संविधान दिवस साजरा

November 26, 2021

कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी मुकुंद गोसावी यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती

April 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group