TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तहसीलदारांची चार दिवसात बदली ; पालकमंत्री गुलाबराव पाटलांची माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2022
in कृषी, गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तहसीलदार नितीन देवरे यांची पुढील चार दिवसात बदली होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. धरणगावातील एका खाजगी कार्यक्रमात पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी ही माहिती दिली.

काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डीजी पाटील यांच्याकडील एका कौटुंबिक समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांसोबत गप्पा मारताना शहरातील काही विषय निघाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र माळी यांनी तहसीलदार हे वारंवार माळी समाजातील लोकांना टार्गेट करत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी पत्रकार कल्पेश महाजन यांना दिलेल्या नोटिसी बद्दल देखील रामचंद्र माळी यांनी नाराजी व्यक्त केली. या दोन्ही घटनांबाबत पालकमंत्री ना. पाटील यांना माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या नेहमीच्या निष्कील मिश्किल शैलीत पुढील चार दिवसात तहसीलदारांची बदली होणार असल्याची सांगून टाकले. तसेच सपकाळे नामक नवीन तहसीलदार येणार असल्याचेही माहिती दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी काही वेळ उपस्थित पत्रकारांसह सोबत थोडा वेळ हास्यगप्पा देखील मारल्या. यावेळी अभिजीत पाटील, पप्पू भावे, बुट्या पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या धरणगावच्या भाविकांचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : पीएफ ऑडीट रिपोर्टसाठी लाच घेणारा वित्त व लेखाधिकाऱ्यास अटक

October 10, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ८ जुलै २०२३ !

July 8, 2023

जळगाव बसस्थानकात महिलेच्या दागिन्यांसह रोकड लांबविले ; अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा !

February 8, 2022

अधीक्षक अभियंता सोनवणे यांना कोण वाचवतोय?, त्यांची बदली का थांबवली?

June 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group