TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेवारत संस्थेच्या दातृत्वातून मिळालेल्या पाच रूग्णवाहिकांचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा वाढता प्रादूर्भाव पाहता आरोग्य सेवेवर सर्वत्र मोठा ताण येत आहे. कोरोनाबाधित रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने जळगावातील सेवारत संस्थेतर्फे ऑक्सिजन सुविधायुक्त पाच रूग्णवाहिकांचे लोकार्पण गुरूवारी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.

जिल्ह्यात मार्च २०२० च्या तिसर्‍या सप्ताहात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत गेली. अशावेळी बर्‍याच रूग्णांचा रूग्णालयात नेतांना ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीअंती कोरोना साथरोग प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे, परंतु जिल्ह्यात कोरोना रूग्णांना रूग्णवाहिकेची सेवा अविरत मिळावी यासाठी दात्यांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्तपणे मिळालेल्या प्रतिसादातून पाच रूग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत.
तसेच दोन रूग्णवाहिका तयार करण्यात येत असून आणखी पाच रूग्णवाहिका देखील लवकरच रूग्णसेवेसाठी दाखल होत आहेत. गरजू रूग्णांसाठी प्रसंगी विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून या सर्व रूग्णवाहिका ऑक्सिजन सुविधायुक्त असल्याचे सेवारत संस्थेचे प्रमुख दिलीप गांधी यांनी रूग्णवाहिकांच्या लोकार्पणप्रसंगी सांगितले.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

यावेळी सेवारत संस्थेचे प्रमुख दिलीप गांधी, डॉ. निलेश पाटील, डॉ. निलीमा सेठीया, महेन्द्र रायसोनी, कंवरलाल संघवी, रोटरी अध्यक्षा अपर्णा भट, उपाध्यक्ष काबरा, जळगाव अध्यक्ष जितेंद्र ढाके, प्रकाश सेठीया उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावयाचे अर्ज, निवेदन मेलवर पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समीर वानखेडेंवर केंद्रीय गृहमंत्री नाराज ? ; आर्यन खान ड्रग्स प्रकरणात गृहमंत्रालयाने घेतली गंभीर दखल

October 31, 2021

विभागीय आयुक्त गमेंनी केली दहीवद येथील विविध विकास कामांची पाहणी

October 20, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १० मार्च २०२३ !

March 10, 2023

ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक; पंतप्रधान मोदींच्या घरावर मोर्चा !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group