TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव ‘विकासो’ निवडणूक : ‘माविआ’ विरुद्ध भाजपा सामना रंगणार !

जाणून घ्या...किती उमेदवारांनी घेतली माघार आणि अंतिम उमेदवारांची नावे !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीत ‘माविआ’ विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असल्याचे चित्र आज माघारीनंतर स्पष्ट झाले आहे.

येथील विविध कार्यकारी सोसायटीत एकूण १३ जागा असून त्यात ८ सर्वसाधारण, २ महिला, १एससी, १ एनटी आणि १ ओबीसीची जागा आहे. १३ जागांसाठी एकूण ६१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी अंती एकूण ६१ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आज तब्बल ३२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे पॅनल आणि त्यांच्या विरुद्ध भाजपाचे पॅनल उभे ठाकले आहे. तर या निवडणुकीच्या रिंगणात काही अपक्ष देखील आपले नशीब आजमावत आहेत. माघारीनंतर आत रिंगणात एकूण २९ उमेदवार रिंगणात उरले आहेत.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

‘माविआ’च्या पॅनलचे नेतृत्व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी तथा राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे करीत आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या पॅनलचे नेतृत्व शिरीष बयस आणि अॅड. संजय महाजन हे करीत आहेत. विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीकडे धरणगाव पालिकेची रंगीत तालीम म्हणून देखील बघितले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल होणार असल्याची देखील चर्चा आहे. विविध कार्यकारी सोसायटीसाठी ५ जून रोजी मतदान होणार असून त्याचदिवशी दुपारी चार वाजेनंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

वैध नामनिर्देशन पत्र धारकाचे नाव

कर्जदार / खातेदार प्रतिनिधी
१. पंढरीनाथ भिवसन चौधरी
२. सुरेश सिताराम चौधरी
३. देविदास मांगो महाजन
४. कृपाराम सखराम महाजन
५. प्रकाश गिरधर महाजन
६. रमेश बुधा महाजन
७. रामकृष्ण अंबादास महाजन
८. सुनील गोविंदा महाजन
९. देवालाल काशिनाथ माळी
१०. ज्ञानेश्वर रावा माळी
११. मोतीलाल भाऊलाल माळी
१२. राहुल आनंदा माळी
१३. सुरेश पांडुरंग माळी
१४. उमेश जानकीराम माळी
१५. आशाबाई प्रभाकर पाटील
१६. मच्छिंद्र राघो पाटील
१७. गुलाब चिमण पवार
१८. रवींद्र हरी वाघ (माळी)

इतर मागास वर्गीय
१. देवालाल काशिनाथ माळी
२. दिगंबर तुकाराम माळी

महिला राखीव
१. भिकुबाई आनंदा महाजन
२. रत्‍नाबाई (पुष्पा) ज्ञानेश्वर महाजन
३. ताईबाई जगन्नाथ माळी
४. विमलाबाई भागवत माळी

वि. जा. भ. ज.
१. छोटू किसन धनगर
२. संगीता पंकज कंखरे

अनु/जाती/जमाती
१. रवींद्र मंगल भिल
२. मिराबाई रमण पारधी
३. मिलिंद संभु पवार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत सुरु करा ; धरणगाव राष्ट्रवादी पक्षातर्फे वाहतूक नियंत्रक चौधरी यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बंगालमध्ये बाहेरच्यांना आणि सिनेकलावंतांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज

March 19, 2021

खळबळजनक : लोहमार्गालगत आढळले दोन तरुणांचे मृतदेह !

July 29, 2024

आशादीप वसतीगृह प्रकरण : आणखी इनसायडर स्टोरी : दिलीप तिवारी

March 5, 2021

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 23 ते 29 नोव्हेंबर 2025 !

November 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group