TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत सुरु करा ; धरणगाव राष्ट्रवादी पक्षातर्फे वाहतूक नियंत्रक चौधरी यांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामीण भागात बस सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बस स्थानकचे वाहतूक नियंत्रक प्रल्हाद चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद असे की, तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्याने सामान्य ग्रामीण नागरिक हवालदिल झाले आहे, तरी ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत सुरू करावी. कोरोना महामारीमुळे बऱ्याच दिवसापासून बस सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालय, रुग्णालय, विद्यार्थ्यांची शासकीय कामे, न्यायालयाची कामे, शेती साहित्य अश्या विविध कामांसाठी धरणगावला ये जा करावी लागत आहे. बस सेवा बंद असल्याने सामान्य ग्रामीण नागरिक हवालदिल झाले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील मुक्कामी पूर्वरत असलेली बस सेवा लवकरात लवकर सुरू न झाल्यास भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार असे नमूद केले आहे.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

निवेदन सादर प्रसंगी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, जेष्ठ नेते मोहन पाटील, अरविंद देवरे, किरण पाटील, सागर वाजपेयी, गोरख पाटील, दिनेश भदाणे, अशोक जाधव, सागर चव्हाण, राहुल पाटील, धिरज भदाणे, गुलाबराव पाटील, बी एस परीहार आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

दिव्यांग बांधवांनी जपले सामाजिक दायित्व ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोळी जमातीसाठी अन्नत्याग सत्याग्रह राजकीय ‘स्टंट’ नसून सामाजिक ‘इव्हेंट’ होता : जगन्नाथ बाविस्कर !

November 17, 2023

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन आयोजन

September 21, 2020

सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाच्या राज्य अध्यक्षपदी अ‍ॅड.सचिन पवार !

February 11, 2023

शेतातील विहिरीत ढकलून अपंग पतीचा केला खून, पत्नीविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा

June 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group