TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हरित-धरणगाव व दत्तक वृक्ष योजनेमुळे धरणगाव होणार हिरवेगार ; जलदूत फाऊंडेशनचा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ह्या वर्षीच्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याच्या अनुषंगाने जलदूत फाऊंडेशन धरणगावतर्फे हरित-धरणगाव ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ह्या योजनेत स्वताच्या घराच्या आजूबाजूला वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्यास इच्छुक व्यक्तींना जलदूत फाऊंडेशनतर्फे संपूर्ण वाढ झालेले प्रत्येकी एक रोप, संरक्षक जाळी आणि गांडूळ खत दिले गेले.

या योजनेत आतापर्यंत ४० झाडांचे दायित्त्व धरणगाव परिसरातील नागरिकांनी घेतले आहे. यातील १६ झाडे भोणे, ४ झाडे १३२ KV सबस्टेशन, १३ झाडे एरंडोल परिसर, ५ झाडे अमळनेर रोड वर लावलेली असून या झाडांची निगा राखून जोपासना करण्याची भूमिका या परिसरातील रहिवासी यांनी व्यक्तिगत घेतली आहे.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

हरित-धरणगाव ह्या योजनेसोबतच जलदूत फाऊंडेशन धरणगाव संस्थेमार्फत दत्तक वृक्ष योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींना आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, विवाहप्रीत्यर्थ, वाढदिवसाच्या निमित्ताने, विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावता येईल. त्यासाठी रु. ११०० एवढी रक्कम जलदूत फाऊंडेशन धरणगाव ह्या संस्थेला देणगी स्वरुपात दिल्यास झाडाची देखभाल, मशागत, पाण्याची उपलब्धता याची संपूर्ण जबाबदारी जलदूत फाऊंडेशन धरणगावची राहील. आपल्या स्मृतींना मूर्तरूप देण्यासाठी जलदूत फाऊंडेशन धरणगावमार्फत देणगीदारांच्या/नातेवाईकांच्या नावाने एक पाटी झाडाच्या संरक्षक जाळीवर लावण्यात येईल, सोबत देणगीदाराचे नाव देखील राहील. या योजनेत देश-विदेशातून आत्तापर्यंत २४ व्यक्तींनी आपल्या आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ वृक्ष दत्तक घेतले असून हे वृक्ष पुढील ८ दिवसात रोपण करून त्यांच्या देखभालीची जवाबदारी जलदूत फाऊंडेशन घेणार आहे. सदर योजनेत ५० वृक्ष लावले जाणार आहेत.

जलदूत फाऊंडेशन धरणगावने गेल्या एक वर्षापासून मोरया नगर आणि रामकृष्ण नगर येथे एकूण ५० वृक्ष जगवले आहेत, आणि येत्या वर्षासाठी हरित-धरणगाव व दत्तक वृक्ष दोन्ही योजना मिळून एकूण १०० वृक्ष जगवण्याचा संकल्प केलेला आहे. तरी आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ वृक्ष दत्तक घेणेसाठी लवकरात लवकर योजनेत सहभागी होण्यासाठी प्रा. ए. आर. पाटील ९४२१५१२९७२ किंवा एस. एस. पाटील ७५८८६४६३६५ क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे.

सदर योजना यशस्वी करणेसाठी संजय तोडे, संजय पाटील भोणे, चिंतामण पाटील भोणे, डॉ. शैलेश सूर्यवंशी, संतोष सोनवणे, पी डी महाजन, कन्हैय्या रायपूरकर, नितेश महाजन, डॉ. पंकज अमृतकर, डॉ. सूचित जैन, इंजी सुनील शाह, योगेश भाटीया, मनोज महाजन, डॉ. आशिष सूर्यवंशी, विक्रांत पाटील आदी परिश्रम घेत आहेत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

हाफिज सईदच्या घराबाहेर भारतानेच स्फोट घडवल्याचा पाकिस्तानचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य : शिवसेना

December 30, 2020

जळगाव जिल्ह्यातील विजयी व पराभूत उमेदवारांची यादी !

November 23, 2024

माझा नव्हे तर संपूर्ण जळगावकरांचा हा सन्मान आहे : डॉ. गफ्फार मलिक

February 18, 2021

मूसवाला हत्याकांडातील ८ शूटर्सची ओळख पटली ; पाहा कोण आहेत ?

June 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group