TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावकर हो…खुशखबर…भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचे तुमच्यासाठी खास लाईव्ह प्रक्षेपण !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2023
in क्रीडा, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) क्रिकेट विश्वचषकातील रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना अश्या भल्या मोठ्या एल.ई.डी. स्क्रीनवर धरणगावकरांना दाखवण्याची व्यवस्था शिंदे गट (शिवसेना) तर्फे करण्यात आली आहे.

स्व. माजी नगराध्यक्ष सलीमभाई पटेल यांच्या कार्यालयाजवळ सहकुटुंब सामन्याचा आनंद घेण्यासाठी विशेष व्यवस्था शिंदे गटातर्फे करण्यात आली आहे. सदर आयोजन निशुल्क असून सर्व धरणगाव नागरिकांसाठी सामना सुरु होण्यापासून ते सामना संपेपर्यंत खुले राहणार आहे. जास्तीत जास्त धरणगावकर नागरिकांनी हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी यावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी जि.प.प्रतापराव पाटील यांच्यासह स्थानिक शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
Next Post

बंगळुरूमध्ये घरफोडी, संशयितास भुसावळमध्ये अटक ; पावणेतीन कोटींचा ऐवज केला होता लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 नोव्हेंबर 2025 !

November 18, 2025

बंदोबस्तावरून परतताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू !

April 25, 2024

महिला बस वाहकाला धक्का देत शिवीगाळ ; अमळनेर पोलीसात तक्रार दाखल !

October 15, 2024

संतापजनक : म्हैसूरमध्ये महाराष्ट्रातील तरुणीवर सामूहिक बलात्कार, प्रियकराला केली बेदम मारहाण !

August 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group