TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझ्या वक्तव्याचा विपर्यास : चुकीचा अर्थ काढून शिवसेनेनं केलेले आंदोलन अयोग्य: गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) :  राज्याचे शिंदे गटातील नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील हे एका वक्तव्यामुळे चांगलेच वादात सापडलेले आहे. तर जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांचा शिवसेना व युवसेनेच्या माध्यमातून निषेध केला आहे. तर दुसरीकडे मंत्री पाटील म्हणाले की स्त्रीरोग तज्ज्ञासंबंधी केलेल्या आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचं राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. शिवसेनेनं त्याचा चुकीचा अर्थ लावला आणि चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्याचंही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं. गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ज्ञासंबंधी वक्तव्य केल्यानंतर त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. या वक्तव्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

स्त्रीरोग तज्ञ हे कधीच हातपाय बघत नाहीत, हातपाय बघणारे कधीच स्त्रीरोगतज्ञ होऊ शकत नाही असं वक्तव्य राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये केलेलं होतं. या वक्तव्यावरून शिवसेनेच्या वतीने सोमवारी जळगाव महापालिकेसमोर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिमा जाळण्यात आले. तसेच प्रचंड घोषणाबाजी करत गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

READ ALSO

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

गुलाबराव पाटील यांनी आता यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याचं स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. आंदोलन करणं हास्यास्पद आहे. चुकीचा अर्थ काढून शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आल्याचं मंत्री पाटील म्हणाले.

याबाबत ज्या वृत्त वाहिनीने प्रसारित केले, त्या वृत्तवाहिनीवर हक्कभंगचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. मी कोणा डॉक्टरबाबत बोललो नाही. वृत्तवहिनीने तपासून बातम्या केल्या पाहिजेत, जेणेकरून कोणाचे करीअर बरबाद होणार नाही अशी खंतही मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

आजही एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही 50 खोके एकदम ओके आहोत असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याबाबतही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व बाजूने आमच्यावर टीका होत आहे. आमची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे मी सहजच 50 खोके तर खोके असं बोललो असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच संजय राऊत यांच्यावेळी आम्ही मतदान केलं होत तर त्यावेळी आम्ही पैसे घेतले होते का असा सवालही मंत्री पाटील यांनी उपस्थित केला. आम्ही केवळ मतदान केलं, तरीही आमच्यावर आरोप करत करत असाल तर मी बोललो पन्नास खोके तर खोके. मात्र याचा दुसरा अर्थ काढण्यात आल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

वसंतराव नाईक महाविद्यालयात भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १८ जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

January 6, 2021

जळगाव तालुका हादरला ; बिलवाडीतील रखवालदाराचा खून करीत ट्रॅक्टर लांबवले !

November 15, 2023

मोठी बातमी : आ.जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

November 12, 2022

रियलटी चेक : जळगावकरांनो सावधान…‘जळगाव फिमेल एस्कॉर्ट’ एक गुलाबी धोका !

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group