TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण भाजप वैद्यकीय आघाडीची जिल्हा कार्यकारणी जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 25, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीणच्या वैद्यकीय आघाडी (चिकित्सा प्रकोष्ठ)ची नूतन कार्यकारणी बैठक जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे व सरचिटणीस सचिनभाऊ पानपाटील व भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाने नुकतीच जाहीर झाली असून मुख्य संयोजक एरंडोल नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी आज कार्यकारणी जाहीर केली.

महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडीचे मुख्य संयोजक डॉ. अजित गोपछडे ह्यांच्या नेतृत्वाखाली नव्याने आकार घेत असलेल्या ह्या आघाडीत आता वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या एलोपॅथी, आर्युवेदिक, होमिओपॅथी, दंतचिकित्सा ह्या शाखेतील डॉक्टरांबरोबरच फार्मसी (ओषधनिर्माणशास्त्र), रेडिओग्राफर, फिजिओथेरपिस्ट व इतर निमवैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला जात आहे.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

नव्यानेच नियुक्त झालेल्या जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या कार्यकारणीत जामनेर येथील डॉ. प्रशांत भोंडे (गटनेता नपा जामनेर) आणि डॉ. कुंदन फेगडे (नगरसेवक यावल) ह्यांची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ. केयूर चोधरी, लोहारा (पाचोरा) ह्यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर जिल्हा सहसंयोजक खालीलप्रमाणे आहेत –
डॉ. संजीव पाटील (जामनेर), डॉ. सुनील पाटील (साकळी, यावल), डॉ. जीवन पाटील (पाचोरा), डॉ. शैलेश सूर्यवंशी (धरणगाव), डॉ. मनोज विसपुते (जामनेर), डॉ. मनोहर भामरे (चाळीसगाव), डॉ. महेश वाणी (चाळीसगाव), डॉ. सनी जैन (भुसावळ) डॉ. शिवाजी उभाळे, (पाचोरा), डॉ. पंकज चौधरी (चुंचाळे चोपडा) डॉ. पराग पाटील (दंतचिकित्सा, यावल), डॉ. नरेंद्र अग्रवाल (दंतचिकित्सा, चोपडा), सुरेंद्र सोंनोने (रेडिओग्राफर निमवैद्यकीय, भुसावळ) आणि एरंडोल येथील शास्त्री इन्सिट्यूट ऑफ फार्मसी ह्या कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रा. विजय शास्त्री ह्यांची जळगाव जिल्हा भाजप वैद्यकीय आघाडीच्या जिल्हा सहसंयोजक (फार्मसी)पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व जिल्हा सहसंयोजकांचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्रभारी, राज्य भाजप वैद्यकीय आघाडी आ. गिरीशभाऊ महाजन, राज्य जनजातीय क्षेत्र संपर्क प्रमुख किशोरजी काळकर, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, राज्य भाजप उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार चंदुभाई पटेल, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. प्रशांत पाटील, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील ह्यांनी अभिनंदन करून आगामी काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात २५ हजार लसींचा साठा प्राप्त : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑक्सीजन प्लँट अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे आयोजन

November 19, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2025 !

July 5, 2025

‘मेमोग्राफी मशीन्स घेण्याचा नेमका उद्देश काय ?’ : दिनेश भोळे

August 15, 2021

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 17 जून 2025 !

June 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group