TheClearNews.Com
Saturday, June 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हा कार्यकारीणी जाहीर

पक्ष संघटन भक्कम करणार : विनय भोईटे

The Clear News Desk by The Clear News Desk
December 6, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा निरीक्षक विनय भोईटे हे दि. ४ व ५ डिसेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळेस त्यांनी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी यांची भेट घेतली. तसेच सर्व तालुक्यामधील कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन खालीलप्रमाणे जिल्हा कार्यकारीणी जाहीर केली आहे.

मुक्ताईनगर विधानसभा :- राहुल काळे उपजिल्हा अध्यक्ष, मधुकर भोई तालुका अध्यक्ष, अतुल जावरे तालुका सचिव, श्रीराम भोई गट अध्यक्ष ( चांगदेव – रूईखेडा ) गोपाळ कोळी गट अध्यक्ष (अंतुर्ली उचंदा ), कमलेश पाटील – रुईखेडा गण, सुनिल कोळी – अध्यक्ष चांगदेव गण, यश पाटील – अध्यक्ष अंतुर्ली गण

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

भुसावळ विधानसभा :- विनोद पाठक – उपजिल्हाध्यक्ष, धिरज वाघमारे – तालुका अध्यक्ष, विलास कोळी – तालुका सचिव, युवराज पाथरवट – अध्यक्ष, साकेगांव गट, दशरथ सपकाळे – अध्यक्ष, वराडसिम गट, नेहल कुरकुरे साकेगांव, प्रतिक भंगाळे – अध्यक्ष भुसावळ शहर

जामनेर विधानसभा :- डॉ. विजयानंद कुलकर्णी – उपजिल्हाध्यक्ष, अशोक पाटील – तालुका अध्यक्ष, दत्ता पाटील गट अध्यक्ष नेरी पळासखेडा, सागर जोशी – गट अध्यक्ष वाघारी बेटावद, विनोद चव्हाण – अध्यक्ष शेंदुर्णी नाचणखेडा, किरण अहिरे – अध्यक्ष पाळधी लोंढरी गट, पंचायत समिती :- जगदीश कुरकुरे अध्यक्ष पळासखेडा गण, किरण पाटील – अध्यक्ष फत्तेपुर गण, संतोष जाधव – अध्यक्ष शेंदुर्णी गण, भ.प. अरूण भोसले महाराज – अध्यक्ष वाकोद गण

चोपडा विधानसभा :- कल्पेश खैरनार तालुका अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर यावल तालुका अध्यक्षपदी जुगल पाटील, यावल शहर अध्यक्ष पदी आकाश चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रावेर तालुका अध्यक्ष पदी डॉ. मनिष फेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमळनेर

विधानसभा :- तालुका अध्यक्षपदी संदीप पाटील यांची तर तालुका सचिव पदी अरूण गव्हाणे, धनु साळुंखे शहर अध्यक्ष तर शहर सचिव पदी आकाश महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच धरणगाव तालुका अध्यक्ष म्हणून राजू कोळी, तालुका सचिव पदी हेमंत महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव तालुका अध्यक्ष पदी हेमंत कोळी, तालुका सचिव भरत पाटील, गट अध्यक्ष पदी उमेश धनगर, शैलेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नशिराबाद शहर अध्यक्षपदी जितेंद्र बऱ्हाटे, शहर सचिव अमोल माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुका अध्यक्ष पदी संग्राम शिंदे तर शहर अध्यक्ष पदी अण्णा विसपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भडगाव तालुका अध्यक्षपदी – आबा पाटील तर शहर अध्यक्ष म्हणून सुनिल सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाचोरा तालुका अध्यक्षपदी शुभम पाटील तर शहर अध्यक्ष पदी ऋषिकेश भोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एरंडोल तालुका अध्यक्षपदी विशाल सोनार, शहर अध्यक्षपदी संदेश महानुभव पाटील, पारोळा तालुका अध्यक्षपदी वसंत पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड.जमील देशपांडे, अनिल वाघ, कमलाकर धारू, मुकुंदा रोटे, जनहित कक्ष जिल्हा संघटन, चेतन आढळकर, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक राजेंद्र निकम, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

सार्वजनिक विद्यालयात डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन संचालक मंडळाने राबवले विविध कार्यक्रम !

July 8, 2023

‘आर्यन प्रकरणाच्या आडून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा डाव’ : नाना पटोले

October 22, 2021

ऑनलाईन टास्कच्या फसवणुकीत महिलेला ५ लाखांचा फटका !

January 19, 2025

पहाटे रस्त्याकडेला व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना भरधाव वाहनाने चिरडले ; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी !

May 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group