TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘कोविड’ लसीकरणानंतरही जिल्हावासीयांनी दक्षता घेणे आवश्यक : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीपणे पूर्ण

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूवर (COVID१९) प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होणार आहे. या लसीकरणानंतरही नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, महानगरपालिकेचे शिवाजीनगर येथील आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव, ता. जळगाव येथे ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देवून ड्राय रनचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

वैद्यकीय महाविद्यालयात ड्राय रन

कोविड १९ लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन आज पार पडला. पालकमंत्री पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, प्रशासकीय अधिकारी डॉ. उत्तम तासखेडकर, नोडल अधिकारी डॉ. विलास मालकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री पाटील यांना ड्राय रनच्या पूर्व तयारीची माहिती देण्यात आली. आरोग्य यंत्रणेने केलेली तयारी बघून पालकमंत्री पाटील यांनी समाधान व्यक्त केले व यंत्रणेचे कौतुक केले. आरोग्य कर्मचारी मिलिंद निवृत्ती काळे यांना पहिली, तर राकेश अरुण पाटील यांच्यावर लसीकरणाची दुसरी चाचणी करण्यात आली. यावेळी अधिपरिचारक संपत मल्हार यांनी त्यांची संगणकावर नोंद केल्यावर परिचारिका कुमुद जवंजाळ यांनी मिलिंद काळे व राकेश पाटील यांना प्रातिनिधिक लस टोचली. त्यानंतर त्यांना निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी यांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मिलिंद काळे व राकेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नर्सिंग कॉलेज इमारतीची रचना, पाहणी करून समाधान व्यक्त केले. लसीकरणासाठी डॉ. योगिता बाविस्कर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. संदीप सूर्यवंशी, अधिसेविका कविता नेतकर परिचारिका जयश्री वानखेडे, कर्मचारी अनिल बागलाणे आदींनी परिश्रम घेतले.

जिल्हाधिकाऱ्यांची धामणगाव येथे भेट

कोरोना लसीकरणाच्या ड्राय रन च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देवून तेथील ड्रायरनची पाहणी केली. तसेच आरोग्य यंत्रणेस याबाबत मार्गदर्शन व महत्वपूर्ण सुचनाही केल्यात. जळगाव जिल्हा प्रशासन कोविड १९ लसीकरणासाठी सज्ज आहे. या सज्जतेेचा एक भाग म्हणून आज जिल्ह्यात चार ठिकाणी प्रत्येकी २५ व्यक्तींवर लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली असून ती यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
Next Post

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला १५ वर्षांची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मानवी हक्काची जाणीव शेवटच्या घटकापर्यंत असणे आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

December 10, 2020

शिवसेनेसोबत कायम राहायचंय, स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या : अजित पवार

December 23, 2020

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जे जमते त्याच्यावरच लक्ष केंद्रित करावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 16, 2023

जळगाव : घरात घुसून तरूणीचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल !

July 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group