TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्या भोसले यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व सक्षम महिला सन्मान प्रदान

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांचा त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल, जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त “निसर्ग-मित्र समिती” व राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे, श्री दत्तप्रभू अँग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. सावेर ता. शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सक्षम महिला सन्मान हे दोन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यापैकी राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार हा प्रदुषण नियंत्रण अधिकारी सौ. सौजन्या पाटील, गट शिक्षण अधिकारी सौ. सुरेखा देवरे, चोपडा नगरपरिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. मनिषा जीवन चौधरी, धुळे मनपाच्या नगरसेविका सौ. वंदनाताई संजय भामरे, उद्योजिका सौ. मनिषा किशोर डियालाणी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे व वाघ तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे पदाधिकारी सदस्य उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. तसेच कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचे जिल्हाअध्यक्ष कोमल पाटील यांच्या हस्ते सक्षम महिला सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष आरोही नेवे, रावेर अध्यक्ष भाग्यश्री बाविस्कर, प्रीती चव्हाण, शिवानी बाविस्कर आदी उपस्थित होते.

READ ALSO

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

सत्काराला उत्तर देतांना दिव्या भोसले म्हणाल्या, हा गौरव माझा एकटीचा नसून आपल्या सर्व मित्रपरिवाराचा आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद आहेत म्हणूनच मला हे सर्व शक्य आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद आहे. मात्र, आता माझी जबाबदारी अधिक वाढलेली आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त समाज हिताचे कार्य निश्चितपणे करेल.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 18, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
Next Post

महिला दिनानिमित्त महाराणी येसूबाई महिला बचत गटाची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे विद्यापीठात आयोजन

April 9, 2022

‘वन नेशन, वन इलेक्शन’ म्हणजे निवडणूका पुढे ढकलण्यासाठीचे एक षडयंत्र : संजय राऊत !

September 1, 2023

बसमधून महिला प्रवाशाचे दागिने केले लंपास !

May 8, 2023

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group