TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिव्या भोसले यांचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना रिक्त पदे भरण्यासाठी साकडं

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हातील जलसंपदा विभागातील रिक्त जागेवरील विविध पदे रिक्त असल्याने पदस्थापना भरण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी मंत्रालयात त्यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

जळगाव जिल्हातील जलसंपदा विभागांर्तगत अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रथम लिपीक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहनचालक, दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा चौकीदार शिपाई, सी.आर.टी.आदी संवर्गातील एक एक नव्हे तर तब्बल ७८६ अधिकारी कर्मचारी रिक्त झाल्याने या रिक्त जागेवर नव्याने पदस्थापना करणे आवश्यकता आहे. एका कर्मचारी अधिका-यांकडे दुप्पट तिप्पट कामाचा अतिरिक्त बोझा अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याने ऐन पावसाळयात जलसंपदा विभागातील महत्वाचे कामकाज असते मोठ्या तलावातील तुडूंब पाण्याने भरले तर पाण्याचा विसर्ग दरवाजे सोडण्यासाठी कर्मचारी नसल्याने ही खूप मोठी समस्या भेडसावणार आहे. तरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी रिक्त पदस्थापना लवकर भरावी. अनेक प्रलंबीत काम जलसंपदा विभागात असून पदस्थापना लवकरच नव्याने भरले तरी अनेक कामांना वेग येईल, अशी मागणी केली आहे. यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर पदभरण्याचे आश्वासन दिले.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

दत्तक वृक्ष योजना २०२१ - ऑक्सिजन पार्कचा शुभारंभ १५ जुलै रोजी चैत्राम पवार यांच्या हस्ते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तळपत्या उन्हात नांदुरा येथे श्रीराम पाटील यांच्या रॅलीवर पुष्पवृष्टी !

May 11, 2024

शेतकरी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी चाळीसगावात महाविकास आघाडीचा एल्गार !

June 18, 2024

गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स घालणाऱ्या महिला त्यांच्या मुलांना काय संस्कार देणार?

March 18, 2021

चाळीसगावात भीषण अपघात ; दोन जण जागीच ठार !

November 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group