TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजबिल अपडेट करण्याच्या नावाखाली जळगावात डॉक्टरची फसवणूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वीजबिल अपडेट संदर्भात मोबाइलवर आलेल्या एका अनोळखी मेसेजमधील क्रमांकावर फोन करणे एका डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. अज्ञात भामट्याने डॉक्टरला विश्वासात घेऊन त्यांचे ५९ हजार ८७५ रुपये परस्पर वर्ग करून ऑनलाइन फसवणूक केली.

 

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

या संदर्भात अधिक असे की, डॉ. दीपक रमाकांत पाटील (वय ६९, रा. पंचम हॉस्पिटल, भास्कर मार्केट) यांची फसवणूक झाली आहे. डॉ. पाटील यांच्या घराचा वीजपुरवठा १६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता खंडित झाला होता. त्यांनी महावितरणने दिलेल्या अधिकृत फोन नंबरवर संपर्क केला. परंतू हा फोन कुणीही उचलला नाही. त्यानंतर १५ जुलै रोजी डॉ. पाटील यांना ७४७७६२६०९६ या अनोळखी मोबाइलवरून मेसेज आला. या मेसेजमध्ये ‘तुमचे मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याने आज रात्री ९.३० वाजता तुमचा पुरवठा खंडित केला जाईल. कृपया ९७४९१७००३७ या नंबरवर संपर्क करा’ असे लिहिलेले होते. विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने डॉ. पाटील यांनी मेसेजवर मिळालेल्या मोबाइलवर संपर्क साधला. या वेळी भामट्याने एक लिंक पाठवली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगीतले. त्याच्या माध्यमातून सुरूवातीला १० रुपये घेतले. यानंतर भामट्याने डॉ. पाटील यांना विश्वासात घेऊन बँक खात्याच्या संदर्भात माहिती, ओटीपी विचारुन घेतले. काही वेळातच डॉ. पाटील यांच्या खात्यातून ५९ हजार ८७५ रुपये परस्पर वर्ग झाल्याचे मेसेज आले. आपली फसवणूक झाल्याचे डॉ. पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

शाळकरी विद्यार्थी मांडणार त्यांच्या मनातील 'जळगावची छबी' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोदिजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना तालुक्यातून १ लाखांचे मताधिक्य देणार : आमदार मंगेश चव्हाण !

March 16, 2024

महात्मा फुले महामंडळ अपहार प्रकरण : आर्थिक गुन्हे शाखेकडून भुसावळातून एकाला अटक !

December 2, 2022

‘नाना पटोले अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीतही बोलू शकतात’ : देवेंद्र फडणवीस

October 1, 2021

धक्कादायक : १७ वर्षीय मुलाचा १३ वर्षीय मुलीवर बलात्कार ; मुलगी प्रेग्नंट

January 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group