TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

vijay waghmare by vijay waghmare
June 20, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घरकाम करणाऱ्या महिलेने दोन घरातून मुद्देमाल चोरुन नेला होता. पोलिसांनी तपासातून संशयित महिलेसह तिचा मध्यप्रदेशातील साथीदार अशा दोघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून चोरुन नेलेला चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. समोताबाई राजपाल धांडेकर (वय ३९ मुळ रा. धारणी, ता.अमरोद हमु. रामेश्वर कॉलनी) तसेच तिचा गुन्ह्यातील साथीदार धर्मराज हरिसिंग मीना (वय ३८ वर्षे, रा. ग्राम पिपाराई, गंजबसौदा, श्यामाबाद म.प्र.) अशी संशयितांची नावे आहेत.

शुक्रवारी लेकसाईड रेसिडेन्सी, गणेश घाटजवळ येथील रहिवासी सुधा प्रभुनाथ कावरा (वय ५१ वर्षे) यांच्यासह तेजल पियुष संचेती यांच्या घरातून मुद्देमालाची चोरी झाली होती. याठिकाणी संशयित समोतोबाई धांडेकर घरकामाला होती. तिच्यावर संशय तक्रारीत संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल त करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपास न कामी पथक नियुक्त करुन संशयितांचा शोध घेण्याचे सुचित केले होते. गोपनिय माहिती तसेच तांत्रीक विश्लेषणाचे अनुषंगाने तपास चक्र फिरविले असता संशयित महिलेचा शोध रामेश्वर कॉलनीत घेत विचारपूस केली. तिने या गुन्ह्याची कबुली देताना या गुन्हयात धर्मराज मीना हा साथीदार असल्याची माहिती दिली. त्यानुसार त्याचा शोध घेऊन पथकाने दोघांना ताब्यात घेतले. २३.१० ग्रॅम वजनाचे सुमारे ३ लाख नऊ हजार किमतीचे सोने तसेच ९९ हजार किमतीचे ९.६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने असा एकुण चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड नेतृत्तवाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गिरीश पाटील, किरण चौधरी, प्रमोद लांडवंजारी तसेच कॉन्सटेबल विशाल कोळी, सुभाष साबळे व योगेश घुगे या पथकाने ही कामगिरी केली.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDomestic worker and accomplice arrested; property worth ₹4 lakh recovered.

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीसांवर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका ; अनिल गोटेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

July 3, 2022

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.शहेबाज शेख यांना पितृशोक

September 13, 2022

ब्रेकिंग न्यूज : शरद पवारांना मोठा धक्का ; राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द !

April 10, 2023

शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलला श्री संत सावता माळी युवक संघा तर्फे फुले दाम्पत्याची मूर्ती भेट

December 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group