TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावचे डॉ. लीलाधर बोरसेंच्या सेवेस १७ वर्ष पूर्ण ; गुलाबराव वाघांनी दिल्या शुभेच्छा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, वंध्यत्व चिकित्सक व प्रसूती तज्ज्ञ डॉ. लीलाधर बोरसे यांच्या सेवेस आज १७ वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्त शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह अनेकांनी डॉ. बोरसे यांना शुभेच्छा देत सत्कार केला.

धरणगाव तालुक्यातील प्रसूती तज्ज्ञ डॉ. लीलाधर बोरसे यांच्या हॉस्पिटलला आज १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. तालुक्यातील नागरिकांना धरणगाव सारख्या शहरात कमी सोयी उपलब्ध असताना उत्कृष्ट सेवा पुरवून डो.बोरसे यांनी अनेक गंभीर प्रसूतीच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना सेवा पुरविली आहे. या १७ वर्षाच्या काळात त्यांनी अनेक मातांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. त्यांच्या या सेवेसाठी शुभेच्छा देत सत्कार देखील करण्यात आला. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पूनीलाल महाजन, केमिस्ट असोसिएशनचे तालुका सेक्रेटरी छोटू जाधव, पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, नगरसेवक नंदू पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख रवी जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख विलास माळी, नागराज पाटील आणि कैलास इंगळे आदी उपस्थित होते.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
Next Post

कोळसा टंचाईमुळे मागणी व उपलब्धतेमध्ये तफावत भरून काढण्यासाठी महावितरणतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मलिक, वानखेडेंचे प्रश्न विचारू नका, मला तेवढाच उद्योग नाही ; अजित पवार भडकले

October 22, 2021

बनावट बिलं तयार करत सुबोनीयो आणि समृद्धी कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा !

October 20, 2022

भारतीयांना पुन्हा एकदा जागरुकता बाळगावी लागेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

November 24, 2020

कोल्हापुरात नरबळी ? ; ७ वर्षीय चिमुकल्याच्या मृतदेहावर हळद, कुंकू

October 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group