TheClearNews.Com
Monday, April 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या संशोधन समितीवर जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डाॅ. के.बी. पाटील यांची निवड

vijay waghmare by vijay waghmare
May 21, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ व उपाध्यक्ष डाॅ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या (तिरुचिरापल्ली) संशोधन सल्लागार समितीवर नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा केळीच्या संशोधनाला दिशा देण्यासाठी होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी अभिनंदन केले.

डॉ. के.बी. पाटील यांचा केळी पिकाचा दीर्घ अनुभव
डॉ . के. बी. पाटील हे गेल्या तीस वर्षापासून केळी पिकाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. केळी उत्पादन तंत्रज्ञानावर अनेक प्रकारचे संशोधन करून जैन टिश्यूकल्चरच्या माध्यमातून केळी पिकात क्रांती केली आहे. केळीची काढणी पूर्व व काढणी पश्चात हाताळणी आणि निर्यात यासाठी तीस वर्षे काम करून केळीची निर्यात वाढविली. केळीसाठी गादी वाफा, मल्चिंग, फाॅस्फोरीक अॅसिडचा वापर, वर्षभर केळीसाठी फर्टिगेशनचे तंत्रज्ञान केळीसाठी २०० ग्रॅम नत्र, ७० ग्रॅम स्फूरद व ४०० ग्रॅम पालाश प्रति झाड, फ्रुट केअर पद्धती असे अनेक तंत्रज्ञान देशात त्यांनी प्रथमच विकसीत केले. जैन टिश्यूकल्चर ग्रॅडनैन या विदेशी जातीला संपूर्ण देशात लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जगातील सर्व प्रमुख केळी उत्पादक देशांना भेटी दिलेल्या असून त्यांचा सखोल अभ्यास झालेला आहे. केळीबाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले. केळी पिकाचा प्रचंड अभ्यास व अनुभव अधोरेखीत करत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी डाॅ. के.बी. पाटील यांची संशोधन सल्लागार समितीवर निवड केली आहे.

READ ALSO

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

April 20, 2026
गुन्हे

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

April 20, 2026
क्रीडा

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
जळगाव

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 19, 2026
गुन्हे

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

April 19, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 22 मे 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खानदेश साहित्य संघाच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते डी ए धनगर यांचा सन्मान

January 24, 2021

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे रविवारी राज्यव्यापी अधिवेशन

August 16, 2024

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, १४ ऑगस्ट २०२४ !

August 14, 2024

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई !

January 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group