TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा महाविद्यालयातील डॉ.के.डी.गायकवाड व डॉ.एम.एल.भुसारे यांना विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट संशोधन पुरस्कार’ जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 6, 2023
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.के.डी.गायकवाड यांना उत्कृष्ट संशोधन (पेटंट) बद्दल तसेच मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.एम. एल. भुसारे यांना उत्कृष्ट संशोधन (पब्लिकेशन्स) या संदर्भातील पुरस्कार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि.११ ऑगस्ट,२०२३ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे मा.कुलगुरू महोदयांच्या हस्ते होणार आहे.

डॉ.के.डी. गायकवाड यांचे आत्तापर्यंत अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मधून प्रकाशित झालेले आहेत. तसेच त्यांनी संशोधन प्रकल्प देखील पूर्ण केला आहे.आतापर्यंत त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याचप्रमाणे डॉ.एम.एल.भुसारे यांचे ४० हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मधून प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर त्यांची आत्तापर्यंत १० पुस्तके व विविध समीक्षणात्मक लेख प्रकाशित झाले आहेत.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कार प्राप्त प्राध्यापकांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर निवड झालेल्या प्रा.डॉ.आर.एम.बागुल यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा. एन एस. कोल्हे, समन्वयक डॉ. एस.ए.वाघ, प्रा.डॉ.आर.एम.बागुल, रजिस्टर डी.एम. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.के.डी.गायकवाड व डॉ.एम.एल.भुसारे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए. वाघ, रजिस्ट्रार डी.एम.पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्या अभिनंदन व कौतुक होत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Next Post

पोलिसांवर दगडफेक प्रकरण ; 16 संशयितांविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणाचा निर्घृण खून, मृतदेहाची विल्हेवाट करण्याआधीच फुटले बिंग !

October 11, 2023

‘भारत ऑस्ट्रियासोबत’; व्हिएन्नामधील दहशतवादी हल्ल्याचा मोदींनी केला निषेध

November 3, 2020

न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

June 15, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 जुलै 2025 !

July 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group