धरणगाव (प्रतिनिधी) पहिलीच निवडणूक असलेल्या डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सविता धनराज सोनवणे बिनविरोध यांची बिनविरोध झाली आहे. तर सदस्यांसाठी आता एकूण १९ उमेदवार रिंगणात आहेत. तर धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पाच सरपंच आणि ६१ सदस्य बिनविरोध झाले आहेत.
डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या प्रभागनिहाय अंतिम उमेदवारांची यादी !
प्रभाग क्र.१
सर्व साधारण
श्याम भिमराव पाटील
हेमंत रामदास महाजन
एससी महिला
प्रियंका वैभव बोरसे
शिला अनिल देशमाने
जिजाबाई युवराज कढरे
सर्व साधारण स्त्री
रेखाबाई दत्तात्रय पाटील
मंगलाबाई परशुराम महाजन
प्रभाग क्र 2
ना.मा.प्र. OBC
शोभा जगतराव पाटील
मोहित प्रकाश पाटील
चंदन दिलीपराव पाटील
सर्व साधारण स्त्री
संगीता दिनकर पाटील
स्वाती मंदार चौधरी
चारुशीला दिपक शिरसाठ
सर्व साधारण
रवींद्रनाथ निळकंठराव भदाणे
संभाजी शंकरराव सोनवणे
प्रभाग क्र 3
ना.मा.प्र
शीतल महेंद्र पवार –बिनविरोध
सर्व साधारण स्त्री
जिजाबाई मांगो पाटील
चारुशीला नारायण पाटील
सर्व साधारण
चंदन किशोर चौधरी
अश्विनीकुमार संदीप पाटील
दरम्यान, तालुक्यात सरपंच पदासाठी १ व सदस्य पदासाठी १६ असे अर्ज अवैध ठरले. बुधवारी सरपंच पदासाठी ४१ उमेदवारांनी तर सदस्य पदासाठी १५९ उमेदवारांनी माघार घेतली. तालुक्यातून ५ सरपंचांसह ६१ सदस्य बिनविरोध झाले. त्यामुळे आता सरपंच पदासाठी ३६ व सदस्य पदासाठी १९० उमेदवार रिंगणात आहेत. तरडे खुर्द, चांदसर बुद्रुक, वराड खुर्द, भोद खुर्द या ग्रामपंचायतीत बिनविरोध झाल्या आहेत.