TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 मे 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी सावध रहा.आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल. पैसे आणि मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या खर्चाचा ताळेबंद ठेवा.

वृषभ : इतरांचा अंदाज घेताना त्यांच्या वरच्या स्वभावावर जाऊ नका.तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मानसिक चिंता राहील. लेखन कलाक्षेत्रामध्ये बुद्धीची चमक दाखवू शकाल. वादविवादात सहभाग टाळावा. दैनंदिन कामात अडचणी येणार आहेत. आत्मविश्वासाचा अभाव राहील. आजचा दिवस तुमच्या नात्यासाठी खूप चांगला असू शकतो.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : वैवाहिक जीवनात संघर्ष आणि अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. तरुण वर्गालाही प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे येऊ शकतात. अनेकांचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवहारात सुयश लाभणार आहे. प्रभाव वाढेल. आज तुम्हाला तुमच्या समुदायाकडून पाठिंबा मिळू शकतो.

कर्क : कलाकारांना आपल्या कलेचा आविष्कार दाखवण्यात यश मिळेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. आर्थिक कामे आज नकोत. विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा अभ्यासात लक्ष द्यावे. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. दानधर्म कराल. आज तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

सिंह : आपले ध्येय ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न कराल. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मोठ्या भावंडांच्या विचित्र वागणुकीचा त्रास होईल. अनेकांशी सुसंवाद साधाल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. लाभ होतील. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, नाहीतर तुम्हाला नंतर आर्थिक चणचण भासू शकते.

कन्या : व्यापारी वर्गाला काही गोष्टींचे आकलन न झाल्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. महिलांना आपले स्वत्व जपण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग सफल होतील. आनंददायी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढणार आहे. आज तुमचा तुमच्या नातेवाईकांशी वाद होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.

तुळ : नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अरेरावीला तोंड द्यावे लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. भावंडांबरोबर सुसंवाद राहील. घरातील वातावरण हलकेफुलके राहिल्यामुळे स्वास्थ्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेमाने भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतचे नाते मजबूत करण्याची संधी मिळू शकते.

वृश्चिक : मनाविरुद्ध असलेली एकही गोष्ट करणार नाही. दैनंदिन आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. कामाचा ताण कमी असणार आहे. परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यात यशस्वी होणार आहात. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. अनेक बाबतीत समाधान लाभेल. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि तुमच्या कामात चांगला वेळ जाईल. आज तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी तडजोड करावी लागेल.

धनु : नोकरी-व्यवसायामध्ये वरिष्ठांशी वाद न घालता काम साधून घेणे चांगले जमेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्त्वाची कामे होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. रक्तदाब हृदयविकाराच्या पेशंटने पथ्य पाणी आहार विहार सांभाळावा. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कार्यशैलीत काही बदल करावे लागतील.

मकर : आज मनाचा तोल सांभाळावा. ताण व दगदग राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक संभ्रमावस्था राहण्याची शक्यता आहे. नातेवाईकांना हात उसने पैसे दिले असतील तर आज परत मागून घ्यावेत. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. वादविवादात सहभाग टाळावा. चिकाटी वाढेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर त्यामुळे तुमचे काम बिघडू शकते.

कुंभ : आज पैशाची वसुली करताना उच्चपदस्थ लोकांची मध्यस्थी घ्यायला हरकत नाही. आर्थिक लाभ होणार आहेत. चिकाटी वाढेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. तरुणांना स्वतःसाठी काही उत्पन्नाची बाब असावी याचा साक्षात्कार होईल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. नातेवाईक भेटतील. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवणे गरजेचे आहे. तुम्हाला त्यांचा आधार वाटेल.

मीन : काही वेळेस शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते याचा प्रत्यय येईल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. आपले तेच खरे कराल. अधिकार लाभेल. नवीन नवीन गोष्टी करण्याची इच्छा निर्माण होईल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. आज तुमच्या कामाचे कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज काही चांगली बातमी मिळू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

केळीचा फळबाग लागवड योजनेत समावेशासाठी प्रयत्न करणार ; श्रीराम पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जळगाव येथे आयोजन एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम चे प्रायोजकत्व

July 23, 2024

धरणगावच्या माजी प्रभारी नगराध्यक्षांच्या घरी धाडसी चोरी ; अवघ्या एका दिवसात चोरटे गजाआड !

January 24, 2021

एकनाथराव खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है…!

October 22, 2020

रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी हे तपासावे लागेल : बच्चू कडू

December 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group