TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केळीचा फळबाग लागवड योजनेत समावेशासाठी प्रयत्न करणार ; श्रीराम पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन !

vijay waghmare by vijay waghmare
May 8, 2024
in रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा केळी उत्पादनात राज्यात व देशात आघाडीवर आहे. संपूर्ण भारतात व भारताबाहेर रावेर मतदार संघातून केळीची निर्यात केली जाते. मात्र केळी उत्पादन करणे दिवसेंदिवस जिकरीचे झाले आहे. केळी उत्पादन , विक्री व निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लोकप्रतिनिधींनी फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. केळी हे फळ असूनही फळबाग लागवड योजनेत केळीचा समावेश नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजनेच्या सुविधा व अनुदान मिळत नाही. भावी काळात केळीचा फळबाग लागवड योजनेत समावेश करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील सुमरे ५० हजार हेक्टर जमिनीवर दरवर्षी लागवड केली जाते. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जात असताना केळी उत्पादकांना शासन दरबारी कोणत्याही सुविधा मिळत नाही. केळी हे फळ असून अद्याप केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यात लोकप्रतिनिधींना यश मिळालेले नाही. त्यामुळे शासनाकडून फळाला दिल्या जाणाऱ्या सुविधा, सवलती व अनुदानाचा लाभ लाखो केळी उत्पादकांना मिळत नाही. केळी हे नाशिवंत फळ असल्याने याची लागवड, कापणी व विक्री वेळेवर होणे महत्वाचे असते. जळगाव जिल्हयात केळीची आता बारमाही लागवड केली जाते.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर टिशूकल्चर रोपांचा वापर केला जातो. मात्र टिश्युकल्चर रोपांसाठी शासनाने अनुदान द्यावे अशी अनेक वर्षांपासून केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीची दखल अद्यापपर्यंत तरी लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही. जर केळीचा फळबाग लागवड योजनेत समावेश झाला तर केळीच्या टिश्युकल्चर रोपे लागवडीसाठी फळबाग लागवडीसाठी दिले जाणाऱ्या शासकीय अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. केळीला फळाचा दर्जा मिळवण्यासाठी तसेच केळीचा फळबाग लागवड योजेनेत समावेश करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय आधार देण्याचा प्रयत्न भावी काळात राहणार असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी सांगितले. तसेच आता केळीची बारमाही लागवड केली जाते केळी पीक विमा भरण्याचा कालावधीही बारमाही करण्यासाठी प्रयत्न करू असे श्रीराम पाटील यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींची उदासीनता

केळीला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच केळीचा फळबाग लागवड योजनेत समावेश करून टिशूकल्चर रोपांवर शासकीय अनुदान केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. यामागे लोकप्रतिनिधींची शेतकऱ्यांप्रती असलेली उदासीनता दिसून येते असे श्रीराम पाटील यांनी मत व्यक्त केले .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Falbag lagwad yojanamahavikas aagahadiShriram patil

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
रावेर

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025
Next Post

ही गल्लीची नव्हे तर दिल्लीची निवडणूक ; रक्षाताई खडसे यांनी विरोधकांना सुनावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण !

February 13, 2024

ड्रायव्हरचा ताबा सुटून शाळकरी मुलांची बस दरीत कोसळली, १६ जणांचा मृत्यू

July 4, 2022

वरणगावात प्रभाग क्रमांक दोनमध्ये कोरोना लसीकरण !

October 13, 2021

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच कोरोना आला, हा त्यांचा पायगुण !’ राणेंची जळजळीत टीका

November 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group