TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. शुभम भोलाने यांचा भाजपच्यावतीने सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील भाजपचे जेष्ठ पदाधिकारी अँड. वसंतराव भोलाने व माजी नगरसेविका चंद्रकला भोलाने यांचे चिरंजीव डॉ. शुभम भोलाने यांनी एम.बी.बी.एसच्या अंतिम वर्षात घवघवीत यश प्राप्त केले असून छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. शुभम भोलाने यांचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने सहपरिवार सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी गटनेते कैलास माळी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, डॉ. शुभम भोलाने यांची परीक्षा चालू होती तरी सुद्धा त्यांनी मला वेळोवेळी गोदावरी हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट करण्यासाठी मदत केली तसेच जे कोणी धरणगाव तालुक्यातील पेशंट गोदावरी हॉस्पिटलमध्ये होते. त्यांची ते विचारपूस करून काळजी घेत असत असे सांगितले.

READ ALSO

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

त्यानंतर डॉ. शैलेश सूर्यवंशी हे म्हटले की डॉ. शुभम यांनी पुढील एम.डी चे शिक्षण घेऊन धरणगावातच सेवा द्यावी कारण त्यांना राजकीय व सामाजिक वारसा घरातून आहे. जेणे करून गावात अद्ययावत सुविधा होईल. शेवटी शिरीषआप्पा बयस यांनी आशीर्वादपर दोन शब्द सांगितले की डॉ.शुभम यांचे पुढील आयुष्य भरभराटीचे जावो त्यांच्या हातून समाजाची, गावाची सेवा घडो व त्यांनी धरणगावातच दवाखाना सुरू करावा, अशी आग्रहाची विनंती केली.

छोटेखानी कार्यक्रमाच्याअंती डॉ. शुभम भोलाने यांचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने सहपरिवार सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी सत्कार करतांना शिरीषआप्पा बयास, भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्ह्या सहसंयोजक डॉ. शैलेश सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, शरद अण्णा धनगर, जनकल्याण पतसंस्थेचे दिपक चौधरी, व्यकंटेश पतसंस्थेचे किरण वाणी, राजू महाजन, सुनील चौधरी, आनंद वाजपेयी, सचिन पाटील, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
Next Post

'मोदी राजीनामा द्या' ट्रेंड हटविण्यास आम्ही सांगितले नाही ; सरकारचा खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध असतील तर फडणवीसही तितकेच गुन्हेगार आहेत : शिवसेना

May 23, 2022

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये वेशभूषा व पथनाट्य स्पर्धा उत्साहात

August 16, 2022

पालकमंत्र्यांचे दातृत्‍व…स्‍वबळावर उभे राहण्यासाठी अपंग तरुणाला व्यवसायासाठी आर्थिक मदत !

January 19, 2024

आरटीआय कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्या ; आरटीआय महासंघाचे धरणगाव तहसिलला निवेदन

May 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group