TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ढोकळा खाताना ठसका लागला अन् हळदीच्या दिवशीच झाला डाॅक्टर वधूचा मृत्यू ; वाचा नेमकं काय घडलं ?

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका तरुणीचं लग्न होतं. दुसऱ्या दिवशी लग्न आणि आदल्या दिवशी हळद ही ठरलेली. हळदीच्या दिवशी ढोकळा खाताना या तरुणीला जोराचा ठसका लागला. ठसका लागल्यानं या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Shocking death) झाला. ती तरुणी डॉक्टर (Doctor bride) असल्याचीही माहिती समोर आली आहे.

ढोकळा खाऊन ठसका लागल्यानं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव मेघा काळे असं आहे. मेघा स्वतः डॉक्टर होती. लग्नाच्या एक दिवस अगोदर ती हळदीच्या दिवशी नाश्ता करत होती. नाश्ता करताना मेघाला जोरात ठसका लागला. त्यानंतर ती लगेच पाणी प्यायली. पाणी प्यायल्यानंतर मेघाला बोलताही येत नव्हतं.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

प्रकृती खालावत असल्याचं पाहून मेघाला तिच्या कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान, तिची प्रकृती अधिकच खालावली आणि आयुष्याशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी मेघाच्या मृत्यूचं नेमकं कारणं स्पष्ट करण्यासाठी पोस्टमॉर्टेम केलाय. नाश्त्यामधील नमुनेही तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. ढोकळा घाऊन ठसका लागल्यानं झालेल्या मेघाच्या मृत्यूनं तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

भारतीय कुटुंब महागाईला त्रस्त ; महागाईवर पहिल्यांदाच सी-व्होटरचा सर्व्हे आला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेस्ट कंट्रोल केल्याची संधी साधत चाळीसगावात चोरट्यांनी फोडले बंद घर ; साडेचार लाखांचा ऐवज लंपास !

June 20, 2023

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा : आंबेडकर

October 17, 2020

आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज, असं मी आधीच सांगितलं होतं ; शरद पवारांची प्रतिक्रिया

January 22, 2021

मोठी बातमी : पाच दिवसआधी उद्धव ठाकरेंच्या सभेला ताकद लावली अन् आज ईडीने सदानंद कदमांना केली अटक !

March 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group