TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डांभूर्णीजवळ डंपरची दुचाकीला धडक ; दोन जिवलग मित्र ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2023
in गुन्हे, चोपडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावहून यावलकडे जात असलेल्या दुचाकीला डंपरने धडक दिल्याने या अपघातात दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील कोळन्हावी फाट्याजवळ हा अपघात झाला. अमोल राजेंद्र पाटील (वय २८, रा. सुप्रिम कॉलनी) याचा जागीच तर जखमी इस्माईल हबीब तडवी (वय ३०, रा. सावखेडा सीम) याचा रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Jalgaon Crime News)

जळगावातील सुप्रिम कॉलनी येथे अमोल पाटील हा कुटुंबासह राहतो. शुक्रवारी सायंकाळी अमोल हा त्याचा सावखेडा सीम येथील मित्र इस्माईल हबीब तडवी याच्यासोबत (एमएच १९ डीबी २७४६) या क्रमाकांच्या दुचाकीने कलर घेण्यासाठी यावल येथे जात होते. यावल तालुक्यातील डांभूर्णी गावाजवळील कोळन्हावी फाट्याजवळ (एमएच १९ बीडी ३४६८) या क्रमाकांच्या डंपरने अमोलच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत अमोल पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर इस्माईल हबीब तडवी हा गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या इस्माईल याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात करण्यात आलं आहे. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळाहून पसार झाला होता. या प्रकरणी मयत अमोलचे काका राजू शामराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमएच १९ बीडी ३४६८ या क्रमाकांच्या डंपरवरील चालकाविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
Next Post

बोदवड येथील एकाची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई-गोवा महार्गावर खासगी बसला अपघात, ८ वर्षीय मुलाचा मृत्यू तर १५ जखमी

December 31, 2020

शतपावली पडली महिलेला महागात ; चोरट्याने मंगळसूत्र हिसकावले !

February 26, 2025

ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर टीका केली, त्याच धोरणाने पंतप्रधान मोदींना वाचवले : संजय राऊत

March 6, 2022

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ ; सुरक्षा रक्षकाला अटक !

September 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group