TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खा. इम्तियाज जलील यांच्या पुढाकाराने ४६११ मालमत्ताधारकांचे कागदपत्रे गुंठेवारी नियमितीकरणासाठी सादर

प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मालमत्ता नियमितीकरणाचे नगर रचना विभागाला दिले आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात व मागदर्शनाखाली एमआयएम पक्षाच्या वतीने आज औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत मागील ३० ते ४० वर्षात विकसित झालेल्या वसाहतीतील व इतर वसाहतीतील एकूण ४६११ मालमत्ता धारकांनी त्यांच्या ताब्यातील मालमत्तांना गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमितीकरण करणेस्तव एमआयएम पक्षातर्फे आयोजित गुंठेवारी कॅम्प मध्ये जमा केलेल्या कागदपत्रांना महानगरपालिका मुख्यालयात मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे सुपुर्द केले.

औरंगाबाद शहरातील अनियमित मालमत्ता जसे की प्लॉट, घर व दुकानांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याची संधी महानगरपालिकातर्फे उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु अनियमित मालमत्ताधारक नागरीकांना त्यांच्या मालमत्ता नियमित करण्यासाठी कागदपत्रांचे पुरेसे ज्ञान नसल्याने तसेच मालमत्ता नियमित झाल्यानंतर त्याचे होणारे फायदे माहित नसल्याने शासनाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या संधी पासुन नागरीक वंचित राहणार होते. म्हणुन खासदार इम्तियाज जलील यांच्या विशेष प्रयत्नाने एमआयएम पक्षातर्फे नागरीकांना सहकार्य व मागदर्शन करण्यासाठी गुंठेवारी वॅâम्प दारुस्सलाम कार्यालय, बुड्डीलेन येथे आयोजित करण्यात आले होते.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

यावेळी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष समीर साजीद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, मुन्शी पटेल, गटनेता नासेर सिद्दीकी, विरोधी पक्षनेता अय्युब जागीरदार व फेरोज खान, नगरसेवक गंगाधर ढगे, अज्जु नाईकवाडी, अबुल हसन हाश्मी, अरुणभाऊ बोर्डे, आरेफ हुसैनी, इसाक हाजी, रफत यार खान, रफीक खान, साबेर खान, अब्दुल मतीन, अनिस खान, कलीम खान, अमर चाऊस, मेहराज खान, मतीन पटेल, इम्तियाज खान, शारेक अन्सारी, नवाज कुरेशी, आखिब खान, सय्यद सिराज, शेख अवेज, असद चाऊस, शेख खलील, बुऱ्हाण पटेल, रिजवान खान व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

४६११ मालमत्तांना गुंठेवारी कायद्यातंर्गत नियमितीकरण करावे

खासदार इम्तियाज जलील यांनी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना एमआयएम पक्षातर्फे आयोजित गुंठेवारी कॅम्प मध्ये जमा करण्यात आलेल्या ४६११ मालमत्ताधारकांच्या मालमत्ता गुंठेवारी कायद्यातंर्गत नियमित करण्याचे पत्राव्दारे कळविले. प्रशासक यांना दिलेल्या पत्रात औरंगाबाद शहरात मागील ३० ते ४० वर्षात आरक्षीत जागेवरील विकसित झालेल्या सर्व गोरगरीब वसाहतीमधील आरक्षणे रद्द करावे तसेच आरक्षीत जागेवर व हरित पट्टयात विकसित झालेल्या वसाहतीना गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमित करुन सर्वसामान्य नागरीकांना न्याय देण्याकरिता योग्य ती कार्यवाही करण्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमुद केले.

हरित पट्टयात व आरक्षीत जागेवर विकसित वसाहतींना सुध्दा गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमितीकरण करावे – खासदार इम्तियाज जलील

खासदार इम्तियाज जलील यांनी यापुर्वीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन व प्रधान सचिव नगरविकास यांच्याकडे औरंगाबाद मनपा हद्दीतील हरित पट्टयात व आरक्षीत जागेवर मागील ३० ते ४० वर्षात विकसित झालेल्या वसाहतींना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमितीकरण करण्याची मागणी केली होती. तसेच मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना हरित पट्टयातील व आरक्षीत जागेवरील मालमत्ता नियमितीकरण करण्यासाठी योग्य तो प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याचे पत्राव्दारे कळविले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

नगराध्यक्षांनी विवाह समारंभात नगरपालिका कर्मचाऱ्याला नोकरीचे जॉईन लेटर देऊन दिली अनोखी भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मसाल्याच्या शेतीत स्मार्ट अॅग्रीकल्चर महत्त्वाचे – डॉ. एच. पी. सिंग

January 20, 2025

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन

February 27, 2022

मुंबईत गांजा तस्करीसाठी महिलांचा वापर ; पोलिसांनी जप्त केला लाखोंचा माल

February 6, 2022

धक्कादायक ! चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आईची आत्महत्या

September 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group