TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबईत गांजा तस्करीसाठी महिलांचा वापर ; पोलिसांनी जप्त केला लाखोंचा माल

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील गोकुळ धाम परिसरात पोलिसांनी छापेमारी केली असता, गोदामात २३ किलो गांजा आढळला आहे. या गांजाची बाजारातील किंमत तब्बल २ लाख ३० हजार रुपये इतकी आहे. छापेमारी केल्यानंतर विविध पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तर दोन महिलांना समन्स बजावला आहे. विशेष बाब म्हणजे या गांज्याच्या गोदामाची रखवाली एक मूकबधिर व्यक्ती करत होता.

मुंबईतील गोकुळ धाम परिसरात एक व्यक्ती गांजा विकत असल्याची माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सूरज राऊत यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० ग्रॅम गांजा आढळला. यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. यावेळी त्यानं गांजा तस्कर आणि त्यांच्या ठिकाणाची माहिती पोलिसांना दिली.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील एक गोदामात छापेमारी केली. याठिकाणी पोलिसांना तब्बल २३ किलो गांजा आढळला आहे. या गांजाची रखवाली एक मूकबधिर व्यक्ती करत होती. या छापेमारीत पोलिसांनी घटनास्थळावरून ३ जणांना अटक केली तर दोन्ही महिलांना समन्स बजावण्यात आलं आहे. अश्रफ सय्यद (वय ३०), महेश शांतीलाल बिंद (वय ३३) (मुकबधिर), मोबीन मेहबूब सय्यद (वय २५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. संबंधित सर्वजण संतोष नगर परिसरातील रहिवासी आहेत. मुख्य आरोपी अश्रफ सय्यद याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

धक्कादायक ! स्वयंपाकास उशीर झाल्यानं पतीनं डिझेल ओतून पत्नीला जिवंत जाळलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लहान भावाने केला मोठ्या भावाचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 13, 2023

अमळनेरातील बहिस्थ परीक्षक पाच हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात !

June 3, 2023

मुंबईत कोविड रुग्णालयात आग ; एकाचा मृत्यू

October 13, 2020

भुसावळ ते मुंबई सेंट्रल नवीन एक्सप्रेस सोमवार पासून धावणार ; खा. रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश !

January 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group