TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बॉलिवूडला ग्रहण ! अभिनेते परेश रावल कोरोना पॉझिटिव्ह

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2021
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता आणि राजकीय नेते परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. परेश रावल यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली आहे. याबद्दलची माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

दुर्दैवाने, माझी कोव्हिडची सकारात्मक चाचणी आली आहे. गेल्या दहा दिवसात माझ्याशी संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे ट्वीट परेश रावल यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटनंतर अनेक चाहत्यांनी त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यांनी लस घेतानाचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. V for vaccines, सर्व डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि शास्त्रज्ञांचे आभार, असे ट्वीट त्यांनी केले होते. परेश रावल यांनी ९ मार्चला कोरोना लस घेतली होती. त्यानंतर १८ दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यात आमिर खान, कार्तिक आर्यन, आर माधवन, मिलिंद सोमन, रणबीर कपूर, संजय लिला भन्साळी, सिद्धार्थ चतुर्वेदी यांच्यासह इतरही काही नावं आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
Next Post

दुर्दैवी ! घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात नायट्रेटचे अधिक प्रमाण आढळलेल्या गावांमध्ये शुद्ध पाण्यासाठी तातडीने उपाययोजना करा ; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

February 15, 2025

सेवानिवृत्त वृद्धाचे बंद घर फोडले ; चोरट्यांनी ६५ हजारांचा ऐवज लांबविला !

July 12, 2025

पंतप्रधान कार्यालयातील ‘गोडसे भक्तां’नी माझ्या अटकेचा कट रचला ; मेवाणी यांचा गंभीर आरोप

May 2, 2022

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताचे काटेकोर पालन; विविध माध्यमातून कार्यवाही सुरु !

March 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group