TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईडी वसुली प्रकरण : जितेंद्र नवलानीविरोधात एसीबीची लुकआऊट नोटीस ; परदेशात फरार झाल्याचा संशय

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) व्यवसायिक जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लुकआऊट नोटीस जारी केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडी अधिकारी असलेले नवलानी व्यवसायिकांकडून खंडणी वसूल करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एसीबीने नवलानीविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली होती.

काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ईडी अधिकाऱ्यांवर वसुली करत असल्याचे आरोप केले होते. यावेळी त्यांनी जितेंद्र नवलानीचा उल्लेख केला होता. नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांसाठी वसूली करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवलानी विरोधात एफआयआर दाखल केला आहे. याबाबतची माहिती नवलानीला याआधीच देण्यात आली. त्यानंतर नवलानीने भारतातून पळ काढला असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नवलानी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5 मे रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 7 (अ) आणि 8 नुसार गुन्हा दाखल केला होता. नवलानी याने मुंबई आणि परिसरातील उद्योजक, व्यावसायिकांकडून 59 कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला आहे. नवलानीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर 24 तासातच लूक आऊट नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती ACB च्या एका अधिकाऱ्याने दिली. त्याआधी नवलानी याला जबाब नोंदवण्यासाठी आणि चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, त्याचा ठावठिकाणा नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

नवलानी विरोधात पुरावे?

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलानीवर असलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. नवलानी याने ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून वसुली केली की खरंच तो ईडी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, याची देखील चौकशी करण्यात येत आहे. ACB च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलानी सोबत काम करणाऱ्यांपैकी काहींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याशिवाय केलेल्या चौकशीत एसीबीला नवलानीविरोधात पुरावे आढळले आहेत. या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे नवलानीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

एसीबीने नोंदवलेल्या एफआयआर नुसार, जितेंद्र नवलानीने सल्लागार शुल्क अथवा कर्जाच्या स्वरुपात हे पैसे जमा केले होते. त्यानंतर त्याने हे पैसे वेगवेगळ्या शेल कंपन्यांच्या नावावर जमा केले. या शेल कंपन्यावर नवलानीचे नियंत्रण आहे. नवलानीने वर्ष 2015 ते 2021 दरम्यान या काळात अशा प्रकारे पैसे जमा केले असल्याचा दावा ACB ने केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

प्रेमवीराचा 'कारनामा' ; गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी अख्ख्या गावचा वीज पुरवठा करायचा खंडित ; पुढे जे घडलं ते भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील सर्व कार्यक्रम रद्द करत खडसे तातडीने मुंबईला रवाना

June 23, 2022

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : १० रेल्वेंच्या मार्गात बदल !

December 11, 2023

बसची दुचाकीला धडक ; एक ठार, एक गंभीर !

September 19, 2023

देशात २४ तासांत आढळले ३५,४९९ कोरोनाबाधित, ४४७ रुग्णांचा मृत्यू

August 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group