TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कापूस व धान्याची शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याची एकनाथ खडसेंची मागणी

vijay waghmare by vijay waghmare
October 9, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतमालाची खरेदी किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) कमी दराने होत आहे. त्यामुळे आमदार एकनाथराव खडसे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस आणि धान्याचे शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.

एकनाथराव खडसे यांनी पत्रात नमूद केले आहे की, दसऱ्यानंतर सणासुदीच्या खर्चासाठी शेतकरी आपला शेतमाल बाजारात विक्रीस काढत आहेत. मात्र खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत असून शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) खूपच कमी दराने माल खरेदी करत आहेत.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

दसऱ्यापासून कापसाचे उत्पादन बाजारात येऊ लागले असून सध्या कापूस फक्त रु. ४००० ते ४५०० दरम्यान विकला जात आहे, जे शासनाने जाहीर केलेल्या रु. ८१०० MSP च्या तुलनेत निम्म्याहूनही कमी आहे. वेचणीसाठी शेतकऱ्यांना खर्चही जास्त येत असल्याने त्यांच्या हातात उत्पादन खर्च वसूल होण्याइतकेही पैसे राहत नाहीत.

खरीप हंगामातील ज्वारी, मुग, उळीद, तूर, मका आणि सोयाबीन यांसारख्या पिकांनाही व्यापाऱ्यांकडून MSP पेक्षा निम्म्या भावाने खरेदी केली जात असल्याचे पत्रात म्हटले आहे. खालील तक्त्यात शासकीय दर (MSP) आणि व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या दरातील तफावत स्पष्ट होते.

धान्य शासकीय दर MSP (प्रति क्विंटल) सद्यास्थितीत व्यापाऱ्यांकडून दर MSP (प्रति क्विंटल) परिणाम कापूस रु. ८१०० रु. ४०००-४५०० MSP पेक्षा निमा दर. ज्वारी रु. ३६९९ रु. १७५०- २००० MSP पेक्षा निमा दर. मूग रु.८७६८ रु. ३५००-४५०० MSP पेक्षा निमा दर. उळीद रु. ७८०० रु. २५००-३५०० MSP पेक्षा निमा दर. तूर रु. ८००० रु. ५०००-६३०० MSP पेक्षा निमा दर. मका रु. २४०० रु. १३००-१५०० MSP पेक्षा निमा दर. सोयाबीन रु. ५३२८ रु. २०००-३५०० MSP पेक्षा निमा दर.

पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांचे हे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी तालुका पातळीवर शासकीय खरेदी केंद्रे युद्धपातळीवर सुरू करण्यात यावीत. तसेच किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

पत्राच्या प्रती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल आणि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #farmers#jalgaoneknath khadseMSP

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
Next Post

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अकोल्यातील पोलीस हवालदार संजय इंगळे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन !

July 25, 2023

Chopda Murder | चारित्र्याच्या संशयातून चोपड्यात पतीने केली २५ वर्षीय पत्नीची हत्या !

July 29, 2022

१२ वी ‘भारतीय छात्र संसद’ १५ ते १७ सप्टेंबरला पुण्यात होणार

September 12, 2022

धरणगावात सुषमा अंधारेंची प्रतीकात्मक अंत्ययात्रा ; महायुतीचे अनोखे आंदोलन !

December 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group