TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले चोरटे; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
June 16, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरुन आलेले संशयित चोरटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या मंगला शांताराम चौधरी (वय ७५, रा. आयोध्यानगर) या वृद्धेजवळ आले. त्यांनी वृद्धेला बोलण्यात गुंतवूण ठेवत त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किंमतीची तीन तोळे सोन्याची सोनपोत लांबवली. ही घटना दि. १४ जून रोजी आयोध्या नगरात घडली. या प्रकरणी सादीक शेख इबाबत शेख इराणी (वय २३, रा. पापा नगर, भुसावळ) व त्याच्या साथीदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आयोध्या नगरमधील रहिवासी मंगला चौधरी या नेहमीप्रमाणे दि. १४ जून रोजी सकाळी मार्निंग वॉक करीत असताना समोरून एका दुचाकीवरुन दोन संशयित हे वृद्धेजवळ आले. त्यांच्यातील दुचाकी चालविणाऱ्याने वृद्ध महिलेला पत्ता विचारला. वृद्धा त्याला हाताच्या इशाराने संबंधित ठिकाण सांगत असतानाच दुचाकीवरील मागे बसलेल्याने वृद्धेच्या गळ्यातील एक लाख ५० हजार रुपये किमतीची सोनपोत ओढली. त्यानंतर दोघेही दुचाकीस्वार भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्याने भरधाव वेगाने निघून गेले. वृद्धेने आरडाओरड केल्यानंतर त्यांचा मुलगा व इतर नागरिक तेथे आले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून सादीक याच्यासह त्याच्या सोबत असलेला साथीदार अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

फोटो दाखविताच वृद्धेने चोरट्याला ओळखले

सोनपोत चोरी झाल्यानंतर वृद्धा एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना काही जणांचे फोटो दाखविले. त्यातील एका फोटोतील व्यक्तीला वृद्धेने ओळखले व तोच दुचाकी चालवत असल्याचे वृद्धेने पोलिसांना सांगितले. त्यावेळी सादीक शेख इबाबत शेख इराणी असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonElderly woman's 3-tola gold necklace snatched during morning walk

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुरुकुल विद्यालयाचा दुहेरी यश

September 17, 2025

अमळनेर तालुक्यात २ लाख ६६ हजारांचे वाजंत्रीचे साहित्य चोरी ; मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 15, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन !

June 14, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group