TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

vijay waghmare by vijay waghmare
June 16, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – कारागृहातून जामीनावर सुटताच दुसरस्या दिवशी असोदा रेल्वे पुलाखाली गावठी कट्टा घेवून दहशत माजविणाऱ्या विक्की उर्फ छोटा माया गणेश शिंदे (वय २२, मूळ रा. चौगुले प्लॉट, ह.मु. कुसुंबा, ता. जळगाव) याच्यासह तलवार घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन मुलावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत शस्त्र जप्त केले. ही कारवाई दि. १४ जून रोजी करण्यात आली. या प्रकरणी या दोघांसह शस्त्र विक्री करणारा ज्ञानेश्वर उर्फ नन्या हडकर/काळनोर (उर्फ हटकर उर्फ गवळी) रा. तांबापुरा याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले.

शहरातील आसोदा रोड परिसरात विक्की शिंदे व एक अल्पवयीन मुलगा पिस्तूल तसेच तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि साजिद मन्सुरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्यासह पोकॉ. पराग दुसाने व अमोल वंजारी हे आसोदा रेल्वेपुलाखाली पोहचले. त्यांना पाहून दोघांनी पळ काढला, मात्र पथकाने पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्या वेळी विक्की शिंदे याच्याकडे गावठी पिस्तूल व अल्पवयीन मुलाकडे तलवार आढळून आली. दरम्यान पोलिसांनी दोघ संशयितांना अटक केली असून त्यांच्याजवळून घातक शस्त्र जप्त केले.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

१० हजारांचा खरेदी केला गावठी कट्टा

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघ संशयितांची कसून चौकशी केली. यावेळी त्याने हे शस्त्र त्यांचा मित्र ज्ञानेश्वर हडकर याच्याकडून घेतल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले. यात पिस्तूल १० हजार तर तलवार दोन हजार रुपयांमध्ये घेतल्याचे सांगण्यात आले असून ते जप्त करण्यात आल आहे.

संशयितांना पोलीस कोठडी

या प्रकरणी पोलीस अंमलदार पराग दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात विक्की शिंदे, ज्ञानेश्वर हडकर व १७वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले. त्यांना सोमवार दि. १५ जून रोजी न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास तपास सहायक निरीक्षक साजिद मन्सुरी करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonhe was terrorizing the area while armed with a country-made pistol.Upon his release from prison

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 17 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन बालिकेवर नातेवाईक तरुणाकडून अत्याचार ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

September 4, 2023

१० हजाराची लाच भोवली ; एरंडोल तालुक्यातील मुख्याध्यापक जाळ्यात !

June 27, 2024

हतनूर धरणातून 80 हजार ते 1 लाख 25 हजार क्युसेस विसर्ग ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा !

July 18, 2022

‘ढूंढते रह जाओगे’ मात्र, महाराष्ट्र वाकणार नाही ; संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका !

February 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group