TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

vijay waghmare by vijay waghmare
September 19, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – विवेकानंद प्रतिष्ठान माध्यमिक विद्यालय, वाघनगर येथे इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महावितरणच्या वतीने ऊर्जा जागृती कार्यक्रम शनिवारी (१९ सप्टेंबर) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ऊर्जा संवर्धन, वीज बचत, सौरऊर्जा आणि विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल पाटील, उच्चस्तर लिपिक नितीन रामकुवर यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऊर्जा वापराबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. ऊर्जा संवर्धन व ऊर्जेचा कार्यक्षम वापर, स्मार्ट सोलर योजना व सौरऊर्जेचे महत्त्व, वीज बचत व सुरक्षित वीज वापर, विद्युत अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, नवीकरणीय ऊर्जेचा वापर व पर्यावरण संरक्षण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात वीज वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही माहिती देण्यात आली. विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच ऊर्जा बचतीची सवय, सौरऊर्जेचा प्रभावी वापर आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ऊर्जा बचत, सौरऊर्जा आणि विद्युत सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

 

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonEnergy Awareness Program by Mahavitran at Vivekananda Vidyalaya

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतरही जनरल बिपीन रावत जिवंत होते ; बचाव पथकातील सदस्याने सांगितला थरारक अनुभव

December 9, 2021

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य सोमवार ४ एप्रिल २०२२ !

April 4, 2022

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षण सुरू ठेवण्यास परवानगी

October 10, 2020

यूपीमधील शाळांत मराठी शिकवा ; भाजपा नेत्याची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

June 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group