TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधि संगठन जिल्हा कार्यालय यांच्यातर्फे जैन हिल्स येथे ई-नोमिनेशन व ईपीएफओचे नवीन उपक्रमाबाबत शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरामध्ये ई – नोमिनेशन चे महत्व व ईपीएफओ संबंधित नवनवीन घडामोडींविषयी चर्चा करण्यात आली.

 

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

जैन हिल्स येथे झालेल्या सेमिनारला सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सदस्य प्रभाकर बाणासुरे, भारत सरकारचे श्रम एवं रोजगार मंत्रालयचे, क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त वर्ग एक नासिकचे अनिल कुमार प्रीतम, क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त वर्ग दोन नासिकचे डॉ. राम कृष्ण त्रिपाठी व शुभम कश्यप, सहाय्यक भविष्य निधि आयुक्त, जिल्हा कार्यालय, जळगाव हे उपस्थित होते. प्रभाकर बाणासुरे यांनी ई – नोमिनेशनचे महत्व व ई पी एफ ओ चे नवनवीन घडामोडी उपस्थितांना समजावुन सांगितले. तसेच जिल्हा कार्यालय, जळगावचे क्षेत्रीय कार्यालय म्हणून रूपांतरित होणेसाठी केंद्रीय श्रम मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थितांना आश्वासन दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी ई – नोमिनेशन बद्दलचे विस्तृत विवेचन, महत्व व ई पी एफ ओ चे नवनवीन घडामोडी उपस्थितांना समजावून सांगितले व उपस्थितीत आस्थापनांचे प्रतिनिधि यांच्या प्रश्नाला उत्तरे दिलीत व शंका समाधान केले तसेच त्यांनी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे विशेष आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुभाग पर्यवेक्षक रविंद्र मराठे यांनी केले. सहाय्यक भविष्य निधि आयुक्त शुभम कश्यप यांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
Next Post

शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवा ; भाजपचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये गांधी विचार संस्कार परीक्षा !

September 17, 2023

अडावद बाजार समितीच्या आवारातून दीड लाखांची चोरी ; अर्ध्या तासात मुद्देमालासह चोरट्यांना अटक !

November 15, 2022

पाचोऱ्यात जनता कर्फ्यू नाही : सचिन सोमवंशी

March 10, 2021

सार्वजनिक जागी अश्लील शिवीगाळ ; पारोळा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

October 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group