TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बियाणे, खते आणि किटकनाशकांच्या पुरवठ्याबाबत तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी राज्य व जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष स्थापन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने निर्बंध जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने खरीप हंगाम-२०२१ मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणा-या वेगवेगळ्या अडचणींचे निवारणाकरीता कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आयुक्तालय स्तरावर व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वणी क्रमांक ८४४६११७५०० तसेच कृषि विभागचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com वर सुद्धा मेलद्वारे पाठविता/नोंदवता येईल.

READ ALSO

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

त्याचबरोबर जळगाव जिल्हास्तरावरही नियंत्रण कक्ष स्थापन करणयात आला असून या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वणी ९३७५२२५६२० व दुरध्वनी ०२५७-२२३९०५४ या क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा ईमेल आयडी saojalgaon@gmail.com सोबत दिलेले आहेत. संबंधीतांनी आपल्या जिल्ह्यात येणा-या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना आपल्या जिल्ह्याच्या भ्रमणध्वणी, दूरध्वनी व टोल फ्री क्रमांक तसेच ईमेलवर नोंदवाव्यात. तक्रार नोंदविताना शक्यतो आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशिल द्यावा. किंवा सदरची माहिती को-या कागदावर लिहुन त्याचा फोटो व्हॅटसअप किंवा ईमेलवर पाठविल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतक-यांना व्हॅटसअपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी दूरध्वनी क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात.

जिल्हास्तरावरील तक्रार नियंत्रण कक्षाकडून तक्रारदाराचे समाधान न झाल्यास आयुक्तालय स्तरावरील नियंत्रण कक्षाकडे नमूद केलेल्या भ्रमणध्वनी, दुरध्वनी व ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे अवाहन दिलीप झेंडे, कृषि संचालक (निवगुनि), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

कोरोनाच्या विळख्यातून बचावासाठी ग्रा.प.सदस्य महिला घेतेय काळजी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोरगांव येथून दुचाकी चोरीला ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

February 24, 2022

भागिरथी भोईर प्रतिष्ठानमार्फंत अशोक राठोड यांची ‘समाजरत्न’ पुरस्काराकरीता निवड

November 22, 2021

धरणगावातील व्यापारी संकुलात एकाची गळफास घेऊन एकाची आत्महत्या !

December 9, 2023

भाजपच्या प्रमुख नेत्याला प्रवेश देताय, शरद पवारांचे काही राजकीय गणितं असतीलच : संजय राऊत

October 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group