TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाच्या विळख्यातून बचावासाठी ग्रा.प.सदस्य महिला घेतेय काळजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

दहिवद ता. अमळनेर (प्रतिनिधी) आदिवासी वस्तीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मागील वर्षापासून ग्रा.पं. सदस्या हिराबाई भिल खूपच काळजी घेत होत्या. परंतु दुसर्‍या लाटेत कोरोना पोहचलाच. परंतु संसर्ग जास्त वाढू नये म्हणून स्थानिक प्रशासन व आरोग्य प्रशासनाची वाट न बघता आदिवासी रणरागीनी कोरोनाशी लढायला मैदानात उतरली आहे.

येथे कोरोनाने चांगलेच डोकेवर काढले असून रुग्णांचे प्रमाण अधिक होत असतांना दिसून येत आहे. गावात मृत्यूच्या घटना देखील बर्‍याच होत आहेत. गावातील आदिवासी वस्तीतील एक आदिवासी वयोवृद्ध महिला एक आठवडा पासुन आजारी होती. त्या महिलेकडे कुणाचेही लक्ष नव्हते. गावातील आदिवासी ग्रा.प सदस्या हिराबाई भिल यांना कळताच त्यांनी त्या वयोवृद्ध महिलेची भेट घेऊन विचारपुस केली. त्यावरून लक्षात आले की, सर्व लक्षणे कोरोनाची आहेत. हिराबाई यांनी पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याशी संपर्क साधून तात्काळ रुग्णवाहिका बोलवून त्या महिलेला दवाखान्यात पाठवले. त्या महिलेचा रिपोर्ट कोरोना पपॉझिटिव्ह आला. त्या महिलेला आँक्सिजनची गरज असल्याने तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

आदिवासी वस्तीत कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी मागील वर्षापासून ग्रा.पं. सदस्या हिराबाई भिल खूपच काळजी घेत होत्या. परंतु दुसर्‍या लाटेत कोरोना पोहचलाच. परंतु संसर्ग जास्त वाढू नये म्हणून स्थानिक प्रशासन व आरोग्य प्रशासनाची वाट न बघता आदिवासी रणरागीनी कोरोनाशी लढायला मैदानात उतरली. हिराबाई भिल यांची घरची परिस्थिती जेमतेम जरी असली तरी त्यांनी ज्या वार्डातील आपल्या आदिवासी मतदारांनी आपणास निःस्वार्थ निवडून दिले आहे. त्यांच्यासाठी आपल्या हातून अश्या महामारीच्या संकटकाळी मदत म्हणून स्वखर्चाने सँनिटायझर आणून पुरुषाप्रमाणे स्वतःच्या पाठीवर फवारणीपंप बांधून आपल्या वार्डात सँनिटायझरची फवारणी करत आहेत. त्यांनी दवाखान्यात पाठवलेली आदिवासी वयोवृद्ध महिला ही कोरोनाला हरवून सुखरूप घरी परतली असून ह्या कार्याबद्दल लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पाळधी विकास परिषदेतर्फे ग्रा.पं सदस्या हिराबाई भिल या आदिवासी रणरागीनीचे कौतुक केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

रेमडेसिविर आणि संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्या, राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांचा भाजपात प्रवेश

July 6, 2021

एकाच कुटुंबातील ७ मृत्युप्रकरणी खळबळजनक खुलासा ; चुलत भावानेच खून करुन मृतदेह फेकले नदीत !

January 25, 2023

धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यायला हवा : पंकजा मुंडे

March 1, 2021

28 नोव्हेंबर महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा करा !

November 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group