TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिनांची भाषा बोलणाऱ्या ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत भारतविरोधी : भाजप खासदार तेजस्वी सूर्या

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद (वृत्तसंस्था) कर्नाटक भाजपचे युवा नेते तथा खासदार तेजस्वी सूर्या यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. ‘मोहम्मद अली जिनांची भाषा बोलणाऱ्या असदुद्दीन ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत देशविरोधी आहे तसंच ज्या मुल्यांवर भारत देश उभा आहे, त्या मुल्यांविरोधात ओवेसींना होणारं मतदान आहे’, असं तेजस्वी सूर्या म्हणाले.

“ओवेसी बंधू कधीच जुन्या हैदराबादचा विकास करणार नाही. ते केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील. ओवेसींना मिळणारं प्रत्येक मत हे भारताच्या विरोधात पडणार मत असेल. असदुद्दीने ओवेसी हे विक्षिप्त इस्लाम, विभाजनवाद आणि टोकाच्या विचारसरणीच्या गोष्टी करतात याच गोष्टी मोहम्मद अली जिन्नाही करायचे,” अशा शब्दांमध्ये सुर्या यांनी ओवेसी बंधुंवर निशाणा साधला. ओवेसी इस्लामवाद, फुटीरतावाद आणि जिन्नांसारख्या अतिरेकीपणाची भाषा बोलतात. देशातील प्रत्येक नागरिकाने ओवेसींच्या फूट पाडणाऱ्या आणि जातीयवादी राजकारणाविरोधात उभे राहिले पाहिजे, अशी टीका तेजस्वी सूर्या यांनी केली. येत्या १ तारखेला होणाऱ्या हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून दक्षिणेत भाजप आपलं द्वार उघडणार असल्याचा विश्वास देखील सूर्या यांनी व्यक्त केला. हैदराबाद पालिका निवडणुकीमध्ये वर वर दोन पक्षांमधील लढाई दिसत असली तरी एआयएमआयएम, भाजपाबरोबरच टीएमसीही या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचे निकाल ४ डिसेंबर रोजी लागणार आहेत.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

सर्व जुळवाजुळव झालीय, येत्या २ महिन्यात भाजपचे सरकार येणार : रावसाहेब दानवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोंदूबाबाने केला गुराख्याचा निर्घुण खून ; कुदळीचे वार करून झाला होता फरार !

September 5, 2023

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले अन् घडलं भयंकर ; ५ मित्रांचा तलावात बुडून मृत्यू !

July 3, 2023

… तरी आघाडी सरकारचे बाल वाकडे होणार नाही ; भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवर अनिल गोटेंचा निशाणा !

August 23, 2021

आ. मंगेश चव्हाण यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात तक्रार !

March 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group